Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Merchant Trophy 2025: गोव्याची एक डाव, 152 धावांनी हार! दुसऱ्याच दिवशी पराभव; सलग तिसऱ्यांदा हाराकिरी

Andhra Pradesh Vs Goa: छत्तीसगडमधील भिलाई येथे झालेल्या एलिट ‘ड’ गट सामन्यात आंध्रने डाव व १५२ धावांनी दणदणीत विजय नोंदवून बोनससह सात गुणांची कमाई केली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आंध्रने पहिल्या डावात २४३ धावांची मोठी आघाडी संपादल्यानंतर गोव्याने दुसऱ्या डावात अवघ्या ९१ धावांत नांगी टाकली. त्यामुळे त्यांना विजय मर्चंट करंडक १६ वर्षांखालील क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी डावाने पराभव पत्करावा लागला.

छत्तीसगडमधील भिलाई येथे झालेल्या एलिट ‘ड’ गट सामन्यात आंध्रने डाव व १५२ धावांनी दणदणीत विजय नोंदवून बोनससह सात गुणांची कमाई केली. गोव्याला सलग तिसरा पराभव पत्करावा लागला. आंध्रने दुसऱ्या डावात ४११ धावा केल्या. गोव्याचा लेगस्पिनर मृणाल नाईक याने चार गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : १६८

आंध्र, पहिला डाव (१ बाद २४४ वरून) : ९०.२ षटकांत सर्वबाद ४११ (केएनव्ही कौशिक ११९, टी. हर्ष साई सात्त्विक १००, सारंग गोवेकर २०.२-४-९४-२, विनीत कामत १५-१-७०-०, रिश पावसकर १०-०-३९-२, मृणाल नाईक २७-३-१२४-४, संकल्प नाईक १०-०-३७-१, शौनक तेली ७-१-३१-१, आशुतोष शेट्टी १-०-४-०).

गोवा, दुसरा डाव : २६.२ षटकांत सर्वबाद ९१ (अदीप मिस्कीन १९, जेडन परेरा ८, साईराज गोवेकर १३, विनीत कामत १, महंमद उझैर ०, शौनक तेली ०, आशुतोष शेट्टी ४, मृणाल नाईक ०, रिश पावसकर ०, सारंग गोवेकर नाबाद २८, संकल्प नाईक ९, बी. नेत्र नंदा ३-२०, के. गौतम आर्य ९-३-१७-५).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पालकांनो, मुलांच्या हाती फोन देताय? त्याआधी ऑन करा 'या' 5 सेटिंग्ज, अश्लील कंटेंटला बसेल कायमचा लगाम

VIDEO: 'मला वाटलं होतं खूप घाण असेल, पण...' भारतीय रेल्वेच्या प्रवासाने विदेशी तरुणी भारावली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

IPL 2025: RCB फॅन्ससाठी मोठी बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर सामने होणार की नाही? कर्नाटक सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Goan Solkadhi: गोंयकाराची पहाटेची स्वप्नं दाट गुलाबी असतात, कारण त्यात 'सोलकढी'तल्या सोलाचा गडद रंग आणि नारळाच्या रसातला दाटपणा असतो..

तेंव्हा इकडे स्वतंत्र भारत, तर तिकडे गोवा होता! याबाजूला भारतीय जवान तर तिकडे पाकल्यांचे ‘सोजीर’ बंदुका घेऊन ताठ उभे होते..

SCROLL FOR NEXT