Samrudhi Patil Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National School Games: गोव्याच्या समृद्धीची सुवर्णभरारी! राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

Samruddhi Patil Goa Wins Gold in Taekwondo: विदिशा-मध्य प्रदेशात ८ ते १२ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या ६८व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदोत गोव्याच्या समृद्धी पाटीलने ५२ कि.ग्रॅ. वजन गटात सुवर्णपदक जिंकले.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Shines at National School Games, Samruddhi Patil Wins Gold in Taekwondo

सासष्टी: विदिशा-मध्य प्रदेशात ८ ते १२ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या ६८व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेतील तायक्वांदोत गोव्याच्या समृद्धी पाटीलने ५२ कि.ग्रॅ. वजन गटात सुवर्णपदक जिंकले.

उपांत्य फेरीत पोहोचण्यापूर्वी तिने गुजरात, पश्र्चिम बंगाल व महाराष्ट्रातील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला. उपांत्य फेरीत तिने उत्तराखंडच्या स्पर्धकाला नमविले तर अंतिम फेरीत मणिपूरच्या स्पर्धकाविरोधात ३-२ असा विजय संपादन केला.

मणिपूरच्या स्पर्धकाला रौप्य तर उत्तराखंड व महाराष्ट्रीय स्पर्धकांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत गोव्यातर्फे ३२ खेळाडूंनी भाग घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाच्या पराभवाचा खरा विलन कोण? कर्णधार आयुष म्हात्रेची 'ती' चूक भारताला पडली महागात!

IND U19 vs PAK U19: टीम इंडियाचे स्वप्न भंगले! पाकिस्ताने भारताला 191 धावांनी नमवत उंचावला विजयाचा 'चषक' VIDEO

VIDEO: बापरे! ट्रकखाली जाता जाता वाचला... तरुणांचा जीवघेणा थरार व्हायरल; सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी ओढले ताशेरे

'पर्यटनाला ओव्हर-रेग्युलेशनचा फटका!' फुकेटच्या तुलनेत गोव्यातील हॉटेल्स दुप्पट महाग; अमिताभ कांतांचे Tweet Viral

Viral Video: व्हिडिओ गेमसाठी 2 वर्षे स्वतःला खोलीत कोंडून घेतलं, दरवाजा उघडताच समोरचं दृश्य पाहून उडाला थरकाप; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल!

SCROLL FOR NEXT