Goa U23 Women's Cricket Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

U23 Cricket Tournament: 23 वर्षांखालील महिला वनडे स्पर्धेत जलवा दाखवण्यासाठी गोव्याचा संघ सज्ज; पूर्वा भाईडकरकडे नेतृत्व

Goa U23 Women's Cricket Team: केरळमधील तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या 23 वर्षांखालील महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू पूर्वा भाईडकर गोव्याचे नेतृत्व करेल.

Manish Jadhav

Purva Bhaidkar to Lead Goa in U23 Women's ODI Cricket Tournament

पणजी: केरळमधील तिरुवनंतपुरम येथे होणाऱ्या 23 वर्षांखालील महिला एकदिवसीय करंडक क्रिकेट स्पर्धेत अष्टपैलू पूर्वा भाईडकर गोव्याचे नेतृत्व करेल. स्पर्धेला पाच मार्चपासून सुरवात होत असून 18 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली.

दरम्यान, गोव्याचा (Goa) ब गटात समावेश असून मिझोराम (ता. 5), कर्नाटक (ता. 7), उत्तर प्रदेश (ता. 9), जम्मू-काश्मीर (ता. 11) व झारखंड (ता. 13) या संघांविरुद्ध सामने होतील.

गोव्याचा संघ: पूर्वा भाईडकर (कर्णधार), सेजल सातार्डेकर (उपकर्णधार), तनिशा गायकवाड (यष्टिरक्षक), कृपा पटेल, हर्षिता यादव, उस्मा खान, हर्षदा कदम, तनया नाईक, ऊर्वशी गोवेकर, भारती सावंत, विधी भांडारे, मेताली गवंडर, साक्षी गावडे, पूजा यादव, खुशी बांदेकर, प्रेषा नाईक, पूजा निषाद, सनिका धुरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ZIM: हरारेमध्ये श्रेयस अय्यरचा ऐतिहासिक पराक्रम! एमएस धोनीचा 14 वर्षे जुना रेकॉर्ड मोडीत; मैदानावर केला मोठा कारनामा

Pakistan Economic Crisis: पाकड्यांचा कॅनडाच्या तिजोरीवर डोळा! मिळाली 453 कोटींची मोठी 'भीख'; शाहबाज सरकारने भारताविरोधात ओकली गरळ

Alia Bhatt on Student Protest: 'विद्यार्थ्यांच्या धैर्याला, चिकाटीला सलाम...', आलिया भट्टचा CJP च्या आंदोलनाला उघड पाठिंबा Post Viral

VIDEO: माटणे-दोडामार्ग अपघातात मयेतील दुचाकीस्वार ठार

WTC 2027 Final: ICC ची मोठी घोषणा! 9 ते 13 जूनदरम्यान 'द ओव्हल'वर रंगणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना

SCROLL FOR NEXT