ponda Badminton Club and Margaon Shuttlers Club  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

शाहीन, सुफिया, अवनी, अमायरा यांचा धडाका; अखिल गोवा मिनी-सबज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत पटकावला दुहेरी किताब

All Goa Mini-Sub Junior Badminton Tournament: फोंडा बॅडमिंटन क्लब व मडगाव शटलर्स क्लब यांनी अखिल गोवा मिनी-सबज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी किताब पटकावला.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा बॅडमिंटन क्लब व मडगाव शटलर्स क्लब यांनी गोवा बॅडमिंटन असोसिएशन व गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या सहकार्याने घेतलेल्या अखिल गोवा मिनी-सबज्युनियर प्रमुख मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत सी. के. शाहीन, सुफिया शेख, अवनी ख्यालिया, अमायरा धुमटकर यांनी धडाकेबाज खेळासह दुहेरी किताब पटकावला. बक्षीस वितरण गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव प्रवीण शेणॉय, नावीद तहसिलदार, अनुष्का कुवेलकर, विनायक कामत, अक्षय प्रभू, प्रणव कुलकर्णी, सुदिन कुवेलकर यांच्या उपस्थितीत झाले.

अंतिम निकाल

११ वर्षांखालील मुलगे एकेरी: मायकल मारे वि. वि. प्रतीक बोरकर, ११ वर्षांखालील मुली एकेरी ः अमायरा धुमटकर वि. वि. कनिका पै वेर्णेकर, ११ वर्षांखालील मुलगे दुहेरी : प्रतीक बोरकर व वरुण सहकारी वि. वि. अयांश संके व कृतिक रेड्डी श्रीपती, ११ वर्षांखालील मुली दुहेरी ः अमायरा धुमटकर व अश्बा तहसिलदार वि. वि. अदिती धारगळकर व कोमल कोठारी.

१३ वर्षांखालील मुलगे एकेरी: महंमद उमर वि. वि. मायकल मारे, १३ वर्षांखालील मुली एकेरी ः अवनी ख्यालिया वि. वि. निहारिका परवार, १३ वर्षांखालील मुलगे दुहेरी ः महंमद उमर व विरादित्य पै काणे वि. वि. समर्थ साखळकर व विश्व परब, १३ वर्षांखालील मुली दुहेरी ः अवनी ख्यालिया व पलक रामनाथकर वि. वि. आस्था पौडेल व प्रग्या अवदी.

१७ वर्षांखालील मुलगे एकेरी: अद्वैत बाळकृष्णन वि. वि. सोहम नाईक, १७ वर्षांखालील मुली एकेरी ः रितिका चेल्लुरी वि. वि. आरोही कौठणकर, १७ वर्षांखालील मुलगे दुहेरी ः ऋतव कणबार व सी. के. शाहीन वि. वि. आरुष पावसकर व सोहम नाईक, १७ वर्षांखालील मुली दुहेरी ः शिवांजली थिटे व सुफिया शेख वि. वि. ईशा बोरकर व ज्वेअल अब्रांचिस, १७ वर्षांखालील मिश्र दुहेरी ः सी. के. शाहीन व सुफिया शेख वि. वि. अद्वैत बाळकृष्णन व रितिका चेल्लुरी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT