Karnataka Defeats Goa by 7 Wickets Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

U23 Cricket Tournament: गोव्याच्या पोरी हरल्या! 23 वर्षांखालील वनडे स्पर्धेत कर्नाटकने नोंदवला विजय

Karnataka Defeats Goa by 7 Wickets: महिलांच्या २३ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कर्नाटकने गोव्यावर सात विकेट राखून सहज मात केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Karnataka Defeats Goa by 7 Wickets in U23 Women's One Day Cricket Match

पणजी: महिलांच्या २३ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट सामन्यात कर्नाटकने गोव्यावर सात विकेट राखून सहज मात केली. स्पर्धेच्या ब गटातील सामना शुक्रवारी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झाला.

गोव्याने (Goa) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण कर्नाटकच्या प्रभावी माऱ्यासमोर त्यांचा डाव गडगडला. अखेरच्या विकेटसाठी हर्षदा कदम (नाबाद ४०) हिने भारती सावंत (१०) हिच्यासमवेत ३१ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला १३२ धावापर्यंत मजल मारता आली. कर्नाटकने २३ षटकांत तीन विकेट गमावून विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

संक्षिप्त धावफलक: गोवा ः ३४.३ षटकांत सर्वबाद १३२ (हर्षिता यादव १३, कुशी बांदेकर १०, उस्मा खान २५, पूर्वा भाईडकर ३, तनिशा गायकवाड ५, तनया नाईक ११, हर्षदा कदम नाबाद ४०, साक्षी गावडे ०, सेजल सातार्डेकर ३, विधी भांडारे १, भारती सावंत १०, नमिता डिसोझा २-२५, मिथिला विनोद २-२२, पी. सलोनी ३-१६) पराभूत वि. कर्नाटक ः २३ षटकांत ३ बाद १३३ (लावण्या चलाना २३, जी. आर. प्रेरणा ४४, मिथिला विनोद नाबाद २७, बी. जी. तेजस्विनी नाबाद १६, उस्मा खान ३-०-१५-०, सेजल सातार्डेकर ७-०-३४-२, विधी भांडारे ३-०-२५-०, पूर्वा भाईडकर ७-२-३०-१, भारती सावंत २-०-१४-०, साक्षी गावडे १-०-१०-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT