India Bike Week Goa 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

India Bike Week 2024 Goa: इंडिया बाईक वीकमध्ये बाईक रेस, म्युझीक सादरीकरण, मोटर सायकल स्टंट पाहायला मिळतील.

Pramod Yadav

India Bike Week 2024 Goa Schedule In Marathi

वागातोर: गोव्यात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात यावर्षीचा इंडिया बाईक वीक इव्हेंट सुरु होणार आहे. देशातील हा सर्वात मोठा कम्युनिटी इव्हेंट मनला जातो. बाईक वीकचा ही अकरावी इडिशन असून, यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.

India Bike Week 2024

कधी होणार इव्हेंट Goa Bike Events Date and Venue

वागातोर येथे ६ आणि ७ डिसेंबर २०२४ रोजी हा इव्हेंट होणार आहे. Everyone as One अशी या इव्हेंटसाठीची थीम आहे.

India Bike Week 2024

इव्हेंटमध्ये काय पाहायला मिळणार

इंडिया बाईक वीकमध्ये बाईक रेस, म्युझीक सादरीकरण, मोटर सायकल स्टंट पाहायला मिळतील. बाईक रेसमध्ये हिल क्लायम्बिंगसाही समावेश आहे.

India Bike Week 2024

बाईकप्रेमींसाठी हा इव्हेंट नेहमीच एक पर्वणी असते. यात विविध स्टंट, संगीत कार्यक्रमांचा आस्वाद घेता येतो. इव्हेंटसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, येत्या ०६ तारखेपासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: मारिया परेरा यांना नौदलाचा पुरस्कार

Goa MLA Disqualification: ..पुन्हा पुढची तारीख! आमदार अपात्रता याचिकांवर सुनावणी नाहीच; राजकीय उत्सुकता वाढली

Peddem Indoor Stadium: पेडे स्टेडियमच्या छताचे सिलिंग कोसळले! आमदार कार्लुस फेरेरांची सरकारवर टीका

Heart Disease Goa: चिंताजनक! गोव्यात दररोज सापडताहेत हृदयरोगाचे 19 रुग्‍ण; सर्वाधिक संख्या 'या' भागामध्ये

Stray Dogs: बापरे! गोव्यात दीड लाख भटकी कुत्री; हल्ल्यांचा घटनांमध्ये होतेय वाढ

SCROLL FOR NEXT