Vasudeva Dempo Fide Rating Chess Tournament 2024 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Chess Tournament: मानांकन स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंची विजयी सलामी; रशिया-इंग्लंडमधून खेळाडूंचा सहभाग

Goa Chess: आर्यव्रत नाईक देसाई याच्यासह राज्यातील बुद्धिबळपटूंनी श्री वासुदेव व्ही. धेंपे स्मृती दुसऱ्या फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत विजयी सलामी दिली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याचा आर्यव्रत नाईक देसाई याच्यासह राज्यातील बुद्धिबळपटूंनी श्री वासुदेव व्ही. धेंपे स्मृती दुसऱ्या फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत विजयी सलामी दिली. स्पर्धेला इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात सुरवात झाली.

स्पर्धेत देशभरातील १५३ बुद्धिबळपटूंनी भाग घेतला आहे. शिवाय रशिया व इंग्लंडमधीलही प्रत्येकी एका खेळाडूचा सहभाग आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत अव्वल मानांकित नितीन बाबू, ग्रँडमास्टर सप्तर्षी रॉय चौधरी, इंटरनॅशनल मास्टर अभिषेक केळकर य प्रमुख खेळाडूंनी विजयी सलामी दिली.

गोमंतकीय खेळाडूंत आर्यव्रतसह राजवीर पाटील, मयुरेश देसाई, अर्थ शेणवी कारापूरकर, किरण चोपडेकर, जोशुआ तेलिस, एर्विन आल्बुकर्क, चैतन्य पाटील, कनिष्क सावंत, वैष्णवी परब, अर्थव शिरोडकर, अथर्व बोरकर, विपुल कदम, विहान तारी, गुंजल चोपडेकर, रिशित गावस, एड्रिक वाझ, शिनेल रॉड्रिग्ज यांनी पहिल्या फेरीत विजय नोंदविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: तीन पोलिस निलंबित, तर दोघांवर शिस्तभंग; गोळीबार, एडबर्ग मारहाण प्रकरणी कारवाई

सीमा, स्विटी, सरस्वती, रश्मी.... ब्राझीलमधील मॉडेलचा फोटो वापरून 10 बूथवर 22 वेळा मतदान; राहुल गांधी यांचा नवा खुलासा

SPPU Rice Research: साध्या तांदळालाही 'बासमती'चा सुवास, जनुकीय बदलानंतर नवे वाण विकसित; 'एसपीपीयू'चे अनोखे संशोधन

Mapusa: 'पाकिस्तान झिंदाबाद', डिजिटल बोर्डमुळे गोंधळ; दोन आस्थापनांच्या 9 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; हडफडे, कळंगुटमधील प्रकार

Goa Crime: डोंगर कापणी वादाचा बळी, जबर मारहाणीत ज्येष्ठाचा मृत्यू; मोरजीसह राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT