FC Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC Goa: एफसी गोवाचा 'आयएसएल' संघ जाहीर; शनिवारी चेन्नईयीन एफसीविरुद्ध पहिली लढत

FC Goa ISL Squad: भारताचे माजी आंतरराष्ट्रीय बचावपटू गौरमांगी सिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेसाठी एफसी गोवाने संघ जाहीर केला असून त्यांचा स्पर्धेतील पहिला सामना शनिवारी (ता. १०) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर चेन्नईयीन एफसीविरुद्ध होईल. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय बचावपटू गौरमांगी सिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

संघ असा

गोलरक्षक : बॉब जॅक्सन राज, लारा शर्मा, लिओनेल रिम्मेई

बचावपटू : रुद्र वेद, रॉनी विल्सन, सावेमे तारियांग, संदेश झिंगन, सिटरॉय कार्व्हालो, आकाश सिंग, निम दोरजी, आलेक्स झालाया, आकाश संगवान

मध्यरक्षक : हर्ष पत्रे, टोंबा सिंग, फ्रान्चू, उदांता सिंग, अलेक्झांडर व्हालेहो, व्हेलिंग्टन फर्नांडिस, प्रचित गावकर, मर्विन फर्नांडिस

आघाडीपटू : होर्गे ओर्तिझ, मुहम्मद नेमिल, इसाक राल्ते, के. सी. माल्सॉम्सांगा, हाओदाम्लियान व्हाईफेई, ख्रिस्तियन बोरेगो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fish Market: म्हापसा मासळी मार्केटला मुख्यमंत्र्यांची अचानक भेट; विक्रेत्यांच्या समस्यांवर आठवडाभरात उपायांचे निर्देश

Tuber Vegetables Market: कंदमुळांना आता 'भाव' येणार! आवक घटली; पाऊस आणि रानटी जनावरांचा उत्पादनाला फटका

Goa Road Accidents: गोव्यात रस्तेअपघातांचा वेग वाढला; 280 दिवसांत 204 बळी, मागील वर्षाच्या तुलनेत 10 ने अधिक

Nana Patekar Death: क्रिकेटच्या किंगकडून सिनेसृष्टीच्या दिग्गजाला सलाम; नाना पाटेकरांसाठी विराटची भावुक पोस्ट

India vs West Indies: वैभव सूर्यवंशी IN, संजू सॅमसन OUT? वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-20साठी टीम इंडियात मोठा बदल

SCROLL FOR NEXT