Cristiano Ronaldo In Goa Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Cristiano Ronaldo: जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पोर्तुगीज सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो २२ ऑक्टोबर रोजी गोष्यात खेळण्याची शक्यता खूपच अंधूक आहे.

Sameer Amunekar

पणजी: जगप्रसिद्ध फुटबॉलपटू पोर्तुगीज सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो २२ ऑक्टोबर रोजी गोष्यात खेळण्याची शक्यता खूपच अंधूक आहे. एएफसी चैंपियन्स लीग २ फुटबॉल स्पर्धेच्या ड गटात रोनाल्डोचा सौदी अरेबियातील अल नामर बलब व एकसी गोवा संघ एकत्रित असले तरी शारीरिक तंदुरुस्ती आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव ४० वींव स्ट्रायकर बाहेरगावचे (अवे) सामने सहसा खेळत नसल्याची उदाहरणे आहेत.

एफसी गोवा आणि अल नासर बलब एकाच गटात असल्यामुळे रोनाल्डो गोव्यातील सामन्यात खेळण्याबाचत देशभरातील फुटबॉलप्रेमी उत्साहित आहेत, मात्र गतमोसमावर नजर टाकता रोनाल्डो गोव्यात येऊन फातोडां येथील नेहरू स्टेडियमवर खेळण्याची शक्यता उर्णी मानली जाते.

त्यामुळेच फुटॉलमधील जाणकार रोनाल्डो गोव्यात खेळेल असे स्पष्टपणे सांगत नसून तो रियाधमधील एफसी गोवाविरुद्धचा होम सामना खेळेल असे त्यांना वाटते.

निर्णय फक्त रोनाल्डोचाच

देशभरातील फुटबॉलप्रेमी रोनाल्डो भारतात चावा यासाठी देव पाण्यात बुडवून बसले असले, तरी तो गोव्यात स्पर्धात्मक फुटबॉल खेळणार का याचा निर्णय फक्त रोनाल्डोध घेऊ शकतो, तशी मुभा त्याच्या करारात आहे. तो मोच्यात खेळण्यास राजी झाल्यास प्रशासनाला खूपच मोठा चौख बंदोबस्त ठेवावा लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT