Bollywood Actor Anupam Kher And Film Maker Mani Ratnam Dainik Gomantak
मनरिजवण

IFFI Goa 2024: पराभवाची ताकद! अनुपम खेर यांचा मास्टरक्लास; मणिरत्नम सांगणार किस्से सिनेमाचे

IFFI Goa 2024: २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

Pramod Yadav

IFFI Goa 2024 Information In Marathi

पणजी: गोवा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी तयार होत आहे. इफ्फीसाठी विविध प्रतिनिधींसह चित्रपटांची देखील नोंदणी प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. देशी- विदेशी चित्रपटांसोबत इफ्फीत सिने कलाकारांचे मास्टरक्लास देखील सिनेप्रेमींसाठी पर्वणी असते. यावर्षी इफ्फीत अनुपम खेर यांचा पराभवाची ताकद या विषयावर मास्टरक्लास रंगणार आहे.

इफ्फीच्या एक्स सोशल मिडिया हँडलवर अनुपम खेर यांच्या मास्टरक्लासबाबत माहिती देण्यात आली आहे.

Masterclass With Anupam Kher

तारीख – २३ नोव्हेंबर २०२४

वेळ - सायंकाळी ४.३० ते सहा वाजेपर्यंत

स्थळ – कला अकादमी, पणजी – गोवा

विषय – पराभवाची ताकद (Power Of Failure)

वक्ता – अनुपम खेर (बॉलीवूड अभिनेता)

दिग्दर्शक मणिरत्नम यांच्यासोबत चर्चा (In Conversation With Mani Ratnam)

तारीख – २२ नोव्हेंबर २०२४

वेळ - सायंकाळी ४.३० ते सहा वाजेपर्यंत

स्थळ – कला अकादमी, पणजी – गोवा

वक्ता – मणिरत्नम (चित्रपट दिग्दर्शक)

याशिवाय क्यूब सिनेमाचे सह संस्थापक सेंथिल कुमार यांच्यासोबत देखील मास्टरक्लासच्या माध्यमातून चर्चा होणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी कला अकादमी येथे होणाऱ्या मास्टरक्लासमध्ये कुमार क्यूब सिनेमाचा प्रवास उलघडून सांगतील.

गोव्यात दरवर्षी २० ते २८ नोव्हेंबर या कालावधीत इफ्फी महोत्सव रंगत असतो. यावर्षी होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली आहे.

इफ्फीची नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

यावर्षी देखील मोठ्या प्रमाणावर देशी-विदेशी चित्रपट पाहण्यासाठी संधी सिने रसिकांना मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS: शिखर धवन-युसूफ पठाणची वादळी खेळी निष्फळ, कांगारूंनी भारताचा 4 गडी राखून केला पराभव

Usgaon Bridge: उसगावात 62 वर्षे जुनाट पूल दुरावस्थेत; स्थानिकांची दुरुस्तीची मागणी

Valpoi: बाप रे... गायीच्या पोटात प्लास्टिकचा ढीग! शस्त्रक्रिया करून तब्बल 26 किलो प्लास्टिक काढलं

Viral News: प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत सापडली पत्नी, बेदम मार खाल्यानंतर नग्नच पळाला लव्हर Watch Video

Pusapati Ashok Gajapathi Raju: पुसापती अशोक गजपती राजूंनी गोव्याचे राज्यपाल म्हणून स्वीकारली सूत्रे; आंध्रवासीयांच्या आनंदाला भरते

SCROLL FOR NEXT