Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: उत्पल पर्रीकर निर्णयावर ठाम, अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

पक्षावर नाराज असलेल्या उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकून स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.

दैनिक गोमन्तक

पणजी: उत्पल पर्रीकर यांनी आज (गुरुवारी) पणजी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. उत्पल भाजपकडून उमेदवारी मिळवण्यास आग्रही होते, मात्र भाजपने पणजीतून बाबुश मोन्सेरात यांना उभे केले. पक्षावर नाराज असलेल्या उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी भाजपला राम राम ठोकून स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. ते उमेदवारी अर्ज कधी भरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आज अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. (Utpal Parrikar Panaji Goa Latest News)

"मी पणजी (Panaji) मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. मनोहर पर्रीकर यांना एवढी वर्षे पणजी लोकांनी मतदान केले कारण ते काही मूल्यांसाठी उभे होते. माझ्यातही ती मूल्ये आहेत. मी आशा करतो की पणजी मतदारसंघातील मतदार माझ्या पाठीशी उभे राहतील," असे उत्पल पर्रीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT