postal votes for goa election 2022 Dainik Gomantak
गोवा निवडणूक

गोव्यातील राज्यातील राजकीय नेते अजुनही मागतायत मतदानाची भिक

पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केल्याबद्दल कोणत्याही मतदाराने काही मागणी केल्यास, कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यातील काही राजकीय कार्यकर्ते आचारसंहिता लागु असुन देखील, मतदारांशी संपर्क साधण्याचा तसेच त्यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी त्यांच्यावर अवाजवी प्रयन्त होत असल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. (Strict action will be taken if any voter demands anything by voting by postal ballot for goa assembly election)

सर्व संबंधितांना ताकीद देण्यात आली असुन, कोणत्याही वेळी, कोणतीही व्यक्ती मतदारावर प्रभाव टाकताना किंवा धमकावताना आढळल्यास, कठोर कारवाई केली जाईल; असे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केल्याबद्दल कोणत्याही मतदाराने काही मागणी केल्यास, कायद्यानुसार कठोर कारवाई तसेच विभागीय कारवाई करण्यात येईल अशी माहिती गोवा सीईओने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT