Goa Election 2022: prasad gaonkar.jpg Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election: प्रसाद गावकर देणार आज आमदारकीचा राजीनामा

आज संध्याकाळी ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी सर्वत्र चर्चा...

दैनिक गोमन्तक

मडगाव Goa Election 2022: सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर आज दुपारी 12.30 वाजता आमदारकीचा राजीनामा देणार आहेत; आज संध्याकाळी ते काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशी सर्वत्र चर्चा आहे. (Goa Election 2022 latest news update: Prasad Gaonkar to resign as MLA today)

प्रसाद गावकरांना काँग्रेस (Congress) उमेदवारी देण्यास स्थानिक कार्यकर्त्यांचा होता विरोध

सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर (Prasad Gaonkar) यांना काँग्रेस पक्षात प्रवेश देण्यास सांगे (Sanguem) गट काँग्रेसने (Congress) विरोध केला होता. दरम्यान या गट सदस्यांनी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले होते. सांगेविषयी कुठलाही निर्णय घेताना गट समितीला विश्वासात घ्यावे अशी मागणी करण्यात आली होती.

कामत यांची भेट घेणाऱ्यामध्ये अभिजित देसाई (Abhijit Desai) रजनीकांत नाईक (Rajinikanth Naik) व अन्य सदस्यांचा समावेश होता. सांगेचे अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची तयारी केली आहे त्या पार्श्वभूमीवर काही दिवसापूर्वी ही भेट घेण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT