Goa Elections 2022

 

Dainik Gomantak 

गोवा निवडणूक

गोव्याच्या महिलांनी टीएमसीच्या थापांना बळी पडू नये: मुख्यमंत्री

पुढील 5 वर्षांमध्ये आणि गोव्यातील जनतेसाठी खूप योजना आणणार आहोत. आणि त्यापैकीच एक म्हणजे पुढच्या 5 वर्षात आम्ही गोवेकरांसाठी 30 हजार नोकऱ्या उपलब्ध करणार आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Kavya Powar

Goa: संपूर्ण देशात सध्या गोवा विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. गोवा विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) सध्या तोंडावर असल्यामुळे गोव्यात निवडणुकीची तयारी पाहायला मिळत आहे. आणि यादरम्यान राजकीय पक्षांमधील शीतयुद्ध सुद्धा पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष आपलाच पक्ष सर्वश्रेष्ठ आहे ही जनतेला पटवून देत आहेत.

मधल्या काळात गोव्यातील अनेक राजकीय नेत्यानी पक्षांतर केले. त्यापैकी काहीजण तृणमूल पक्षातही गेले. यातच आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी जनतेशी संवाद साधताना टीएमसी (TMC) वर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'तृणमूल गोवेकरांची फसवणूक करत आहे. त्यांच्या सर्व योजना फसव्या आहेत. मी गोव्यातील महिलांना आवाहन करतो की त्यांनी तृणमूलच्या योजनांना बळी पडू नये. पुढील 5 वर्षांमध्ये आणि गोव्यातील जनतेसाठी खूप योजना आणणार आहोत. आणि त्यापैकीच एक म्हणजे पुढच्या 5 वर्षात आम्ही गोवेकरांसाठी 30 हजार नोकऱ्या उपलब्ध करणार आहोत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT