Goa Assembly Election 2022 voting  Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: कळंगुट, शिवोली मतदारसंघात 80 टक्क्यांहून अधिक मतदान

शिवोलीतून सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे

दैनिक गोमन्तक

कळंगुट: राज्यातील चाळीस मतदारसंघासाठी आज (सोमवारी) झालेल्या मतदानात बार्देशातील कळंगुट तसेच शिवोलीत 80 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. शिवोलीतून सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.

सोमवारी संध्याकाळी झालेल्या मतदानानंतर शिवोलीच्या (Siolim) रिंगणातील सर्वच मतदारांनी आपापल्या विजयाची खात्री पत्रकारांशी बोलताना दिली. सोमवारी सकाळी सुरू झालेल्या मतदानानंतर पर्रा येथील भाटीवाड्यातील प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रात सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान यंत्रणेत बिघाड झाल्याची बातमी वायरल झाली.

मात्र, तेथे उपस्थित असलेले माजी मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांनी त्वरित निवडणूक अधिकाऱ्यांना या याबाबत माहिती दिली. सडये पंचायत क्षेत्रातही मशिनमध्ये काही काळ बिघाड झाला. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच बॅलेट पेपरचा वापर करून मतदान घेणे अधिक सोयीस्कर असल्याचे अमृत आगरवाडेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

Omkar Elephant: ओंकार हत्ती 'शांत'च! उपवनसंरक्षकांकडून 'अग्रेसिव्ह' चर्चांना पूर्णविराम, रेस्क्यूसाठी चार ठिकाणं निवडली

Gold Price: बाजारात महागाईचा तडाखा! सोन्याच्या दराने मोडले सर्व रेकॉर्ड; पहिल्यांदाच 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 30 हजाराच्या पार

'खराब रस्त्यांच्या दुरुस्तीची सुरू, 15 दिवसांत काणे पूर्ण होणार'; आपच्या निवेदनानंतर CM सावंतांची माहिती

CM प्रमोद सावंतांविरोधात बदनामीकारक व्हिडिओ करणाऱ्या गौरव बक्शीला 50,000 दंड; कोर्टासमोर मागितली माफी

SCROLL FOR NEXT