Goa Assembly Election 2022 Digambar Kamat will start political campaign from today

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

दिगंबर कामत यांच्या प्रचाराला आजपासून सुरूवात...

या प्रचार कार्यात ते लोकांशी भेट घेऊन भाजपच्या सत्ता काळात बोकाळलेला भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी याविषयी माहिती मतदारांना देत त्यांच्यात मतदानाविषयी जागृती करणार आहेत.

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची मडगाव येथुन 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध पिंपळकट्टा दामोदर देवाला नारळ वाहून प्रचार सुरु करण्यात आला. 2022 गोव्याला मध्ये स्थिर ,कार्यक्षम सरकार देण्याचा दिगंबर कामत यांचा दावा.

या प्रचार कार्यात ते लोकांशी भेट घेऊन भाजपच्या (BJP) सत्ता काळात बोकाळलेला भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी याविषयी माहिती मतदारांना देत त्यांच्यात मतदानाविषयी जागृती करणार आहेत. भाजपने गेल्या दहा वर्षात जनतेची फसवणूक करण्याबरोबरच महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रचार कार्याला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन, आपला पाठिंबा व्यक्त करावा, असे आवाहन कामत (Digambr Kamat) यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT