Goa TMC Charchil Alemao Dainik Gomantak
गोवा निवडणूक

Goa Election 2022: बाणावली काँग्रेस गट अध्यक्षांचा तृणमुल पक्षात प्रवेश

गटाला अंधारात ठेऊन बाहेरचा उमेदवार लादल्यामुळे निर्णय

दैनिक गोमन्तक

मडगाव: स्थानिक गट समितीने पाच नावांची शिफारस केलेली असतानाही गट समितीला अंधारात ठेऊन बाणावलीत काँग्रेसने बाहेरचा उमेदवार टोनी डायस यांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ बाणावली गट काँग्रेसचे अध्यक्ष मिनीन फेर्नांडिस यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन तृणमुल पक्षात प्रवेश केला. (Benaulim Congress group president joins Goa TMC party)

तृणमुलचे Goa TMC बंगालचे मंत्री मानस रंजन भरूया यांच्या उपस्थितीत त्यांना तृणमुल पक्षात प्रवेश देण्यात आला.

यावेळी गोव्यातील काँग्रेसवर Goa Congress टीका करताना चर्चिल आलेमाव Charchil Alemao यांनी काँग्रेस पक्षात सामान्य कार्यकर्त्याना किंमत नाही हे बाणावलीतील घटनेने सिद्ध केले आहे. सध्या गोव्यात काँग्रेस दिगंबर कामत आणि विजय सरदेसाई हे दोघेच चालवीत असून त्यांनीच फॉर्मलीन माफिया मौलाना इब्राहिम याच्या सांगण्यावरून हा उमेदवार काँग्रेसवर लादला असा आरोप केला.

टोनी डायस यांचा उमेदवारी अर्ज

दरम्यान बाणावलीचे काँग्रेस उमेदवार टोनी डायस यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. आपण चार दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली हे त्यांनी मान्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT