AMERICA FLAG.jpg 
ग्लोबल

दुसऱ्या महायुध्दातील बेपत्ता सैनिकांच्या अवशेषांचा अमेरिका गांधीनगरमध्ये घेणार शोध

गोमंन्तक वृत्तसेवा

दुसऱ्या महायुध्दात (Second World War II) भारतामध्ये (India) चारशेहून बेपत्ता झालेल्या सैनिकांचे अवशेष शोधण्यासाठी अमेरिकेच्या संरक्षण विभागाने (U.S. Department of Defense) प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी त्यांनी गांधीनगरमधील (Gandhinagar) नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी बरोबर हातमिळवणी केली आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागातंर्गत काम करत असलेली संस्था डीपीएएला एनएफएसयूचे तज्ञ मदत करणार आहेत.

दुसऱ्या महायुध्दात गहाळ झालेल्या आणि पकडलेल्या सैनिकांची माहिती डीपीएए (DPAA) ही संघटना माहिती ठेवते. एनएफएसयू येथील डीपीएएचे मिशन प्रोजेक्टर असलेल्या डॉ. गार्गी म्हणाल्या, 'अमेरिकेच्या बेपत्ता सैनिकांचे अवशेष शोधण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील.' (US to search for remains of World War II missing soldiers in Gandhinagar)

डॉ. गार्गी म्हणाल्या, “दुसरे महायुद्ध, कोरियन युद्ध, व्हिएतनाम युद्ध, शीत युद्धासंह इराक आणि पर्शियन आखाती युद्धामध्ये अमेरिकेच्या बेपत्ता सैनिकांचे अवशेष शोधले जातील. तसेच ओळख पटवून परत अमेरिकेत आणले  जातील.”

डॉ. गार्गाी पुढे म्हणाल्या, ''कोरियन युध्द, दुसरे महायुध्द, व्हिएतनाम युध्द, शीत युध्द आणि इराक आणि पर्शियन आखाती युध्दासंह मागील संघर्षात अमेरिकेच्या बेपत्ता सैनिकांचे अवशेष शोधण्यात येतील. तसेच ओळख पटवून ते परत आणण्यात येतील''.

81,800 अमेरिकन सैनिक दुसरे महायुध्द, कोरियन युध्द, दुसरे महायुध्द व्हिएतनाम युध्द, शीत युध्दादरम्यान बेपत्ता झाले आहेत. त्यापैकी 400 सैनिक भारतात बेपत्ता झाले आहेत. एनएफएसयू या मोहिमेमध्ये डीपीएएला वैज्ञानिक आणि योग्य त्या तार्किकदृष्ट्या मदत करेल,'' असंही गार्गी यावेळी म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT