Bicycles Dainik Gomantak
ग्लोबल

UN ने हवामानातील बदलाचा सामना करण्यासाठी 'Bicycles' ला दिले महत्व

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सायकलला पाठिंबा देणारा ठराव संयुक्त राष्ट्र सभेच्या सदस्यांनी मंजूर केला आहे.

दैनिक गोमन्तक

संयुक्त राष्ट्र (United Nation) सभेच्या 193 सदस्यांनी हवामान बदलाचा सामना करण्यासाठी सायकलला प्राधान्य देण्याच्या ठराव मंजूर केला आहे. तुर्कमेनिस्नानने प्रस्तावीत केलेला ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आणि सर्व महासभेच्या ठरावाप्रमाणेच ते बंधनकारक नाही. विकसनशील आणि विकसित देशामधील शहरे आणि ग्रामीण सेटिंग्जमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये सायकल (Bicycles) एकीकृत करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत एनडीटिव्हीने वृत्त प्रकाशित केले आहे.

सुधारित रस्ता सूर्यक्षेद्वारे सायकल (Bicycles) चालवणे आणि बाइक (Bike) चालविण्याच्या जाहिरातीमुळे "ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जन कमी करण्यासह शाश्वत विकास" सध्या करण्यात मदत होणार आहे. विशेष म्हणजे सायकल शेअरिंग सेवांसह क्रॉस-कटींग विकास धोरणांमध्ये सायकल चलविण्यावर विशेष लक्ष देण्यास तसेच आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक राष्ट्रीय आणि उपराष्ट्रीय विकास धोरणे आणि कार्यक्रमामध्ये शक्य असेल तेव्हा प्रोत्साहित करत असल्याचे म्हंटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saudi Aramco Missile Attack: जगातील सर्वात मोठ्या तेल कंपनीवर मिसाइल हल्ला, क्राउन प्रिन्सच्या इशाऱ्यानंतर हूतींची काही तासांतच दुप्पट वेगाने कारवाई VIDEO

खरी कुजबुज: शतक कोण ठोकणार, 'बोल्‍ड' कोण होणार?

Land Mutation Process: 'म्युटेशन'साठी 50 हजारांपर्यंत वसुली? दक्षिण गोवा वकील संघटनेचा भ्रष्टाचाराचा आरोप

Horoscope 14 Oct 2026: नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग! 'या' 5 राशींचं चमकणार नशीब; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Goa Health News: राणेंची गोमेकॉला मध्यरात्री भेट; अनेकांची उडाली झोप! आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा

SCROLL FOR NEXT