Turkey Drone Dainik Gomantak
ग्लोबल

Turkey Drone: तुर्कीने पाकिस्तानला दिले घातक ड्रोन, काश्मीर हा...

Turkey Drone: पाकिस्तान सध्या भयंकर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जनता वाढत्या महागाईने बेहाल आहे.

Manish Jadhav

Turkey Drone: पाकिस्तान सध्या भयंकर अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जनता वाढत्या महागाईने बेहाल आहे. मात्र, शाहबाज सरकारने शस्त्र खरेदीचा सपाटाच लावला आहे. तुर्कस्तानने आपले अत्यंत घातक आणि अत्याधुनिक ड्रोन अकिंसी पाकिस्तानला दिले आहे.

दरम्यान, तुर्कस्तानने ड्रोनवर नवा पॅच लावला आहे, ज्यावर काश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. या पॅचमध्ये पाकिस्तानला (Pakistan) हिरव्या रंगात आणि तुर्कीला लाल रंगात दाखवले आहे. दोन्ही देशांच्या नकाशाच्या मध्यभागी लाल चंद्र आणि तारा दर्शविला आहे

दुसरीकडे, या पॅचवर गेम ऑफ ड्रोन लिहिले आहे, जे गेम ऑफ थ्रोन्स या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून घेतले आहे. या ड्रोनमुळे पाकिस्तानच्या हवाई दलाची ताकद वाढली आहे.

हे ड्रोन हवेतील युद्धात माहिर आहे

हे ड्रोन (Drone) हवेत युद्ध करण्यात माहिर आहे. ते क्रूझ क्षेपणास्त्रांनीही सुसज्ज आहे. गेल्या वर्षी तुर्कीच्या ड्रोन कंपनी बायकरने पाकिस्तानी सैनिकांना अकिंसी ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिले होते. तुर्कीने हे ड्रोन 5 देशांना पुरवले आहेत. यामध्ये पाकिस्तान, किर्गिस्तान, अझरबैजान यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Bar Shooting: बारमध्ये एन्जॉय करत होते लोक, अचानक अंदाधुंद गोळीबार; 17 जणांचा मृत्यू, 15 जखमी VIDEO

कुणबी साडीवर दावा कुणाचा?

Porvorim Flyover: पर्वरी येथील उड्डाणपुलावर स्पीड कॅमेरे असतानाही उल्लंघन, 10 दिवसांत 580 वाहनांनी ओलांडली वेगमर्यादा

Kushavati Mock Drill: 'कुशावती'त चार ठिकाणी 'मॉक ड्रिल', आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात सराव; प्रशासन तपासणार यंत्रणांची सज्जता

GMC Resident Doctors: निवासी डॉक्टरांसाठी 'गार्ड'ची लढाई, स्टायपेंड वाढीसह 'गोमेकॉ'तील डॉक्टरांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT