Girls Dainik Gomantak
ग्लोबल

England: मुली व्हर्जिन दिसण्यासाठी उचलतायेत 'ही' धोकादायक पावले

अशा स्थितीत इंग्लंडमधील (England) बर्नले येथे वर्जिनिटी टेस्ट करणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे.

दैनिक गोमन्तक

इंग्लंडमध्ये (England) आजकाल अशा मुलींची संख्या खूप वाढत आहे, ज्या लग्नापूर्वी लैंगिकदृष्ट्या सक्रिय होत्या. म्हणून आता इंग्लंडमधील मुली स्वतःला व्हर्जिन (Virgin) म्हणून घेण्यासाठी 'हाइमन रिपेयर सर्जरी' (Hymen repair surgery) करत आहेत. अशा स्थितीत इंग्लंडमधील बर्नले येथे वर्जिनिटी टेस्ट करणाऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे.

सध्या 'वर्जिनिटी टेस्ट’ आणि हाइमन ‘रिपेयर’ शस्त्रक्रिया किंवा हायमेनोप्लास्टी या दोन्ही गोष्टी इंग्लंडमध्ये कायदेशीर आहेत, परंतु ब्रिटिश खासदार अँटनी हिगिनबोथम (Anthony Higginbotham) आणि त्यांच्या सहकारी सारा ब्रिटक्लिफ क्रॉस-पार्टी युतीमध्ये आहेत. युती हाइमन रिपेयर सर्जरी बेकायदेशीर करण्याची मागणी करत असून महिलांना त्यांच्या कौमार्याच्या आधारावर आखण्यात येऊ नये अशी अपेक्षा त्या व्यक्त करत आहेत.

वास्तविक, ब्रिटनमधील डॉक्टर 'व्हर्जिनिटी चेक' किंवा 'रिस्टोर' चे काम करतात. सहसा हे काम मुली लग्नापूर्वी करतात ज्याची याबद्दल पतीला माहिती नसते. खासदार रिचर्ड होल्डन यांनी सादर केलेल्या या 2 पद्धतींवर बंदी घालण्यासाठी स्वास्थ आणि देखभाल विधेयकावर स्वाक्षरी करणाऱ्या 51 सदस्यांमध्ये हिगिनबोथम आणि मिस ब्रिटक्लिफ यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT