Terrorist attack shakes Israel, dozens of rockets fired by Palestinian terrorists. Dainik Gomantak
ग्लोबल

Israel: दहशतवादी हल्ल्याने इस्रायल हादरले, पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी डागली 5 हजार रॉकेट्स

Israel: सध्या या रॉकेट हल्ल्याची जबाबदारी कोणाकडूनही स्वीकारण्यात आलेली नाही, परंतु इस्त्राईल सामान्यत: हमास दहशतवादी गटाला यासाठी जबाबदार धरते.

Ashutosh Masgaunde

Terrorist attack shakes Israel, dozens of rockets fired by Palestinian terrorists:

गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी शनिवारी पहाटे इस्रायलच्या दिशेने 5 हजार रॉकेट डागले, ज्यामुळे इस्रायल हादरले आणि राजधानी तेल अवीवसह संपूर्ण इस्रायलमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायलही प्रत्युत्तर देऊ शकते आणि एक मोठा हल्ला अपेक्षित आहे. मात्र, इस्रायलकडून लगेच कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

सध्या या रॉकेट हल्ल्याची जबाबदारी कोणाकडूनही स्वीकारण्यात आलेली नाही, परंतु इस्त्राईल सामान्यत: हमास दहशतवादी गटाला यासाठी जबाबदार धरते.

गाझासह इस्रायलच्या अस्थिर सीमेवर काही आठवडे वाढलेले तणाव आणि इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्ये जोरदार लढाई झाल्यानंतर इस्रायलवर हे रॉकेट हल्ले झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मंत्रिपद नाही पण मायकल लोबोंना महामंडळ मिळाले; माजी उपमुख्यमंत्री कवळेकरांना कला अकादमीच्या अध्यक्षपदाची लॉटरी

Shetkari Aadhar Nidhi Scheme: पावसानं झोडपलं, सरकारनं सावरलं, 'डिसेंबरपर्यंत प्रति हेक्टर 40 हजार भरपाई देणार'; CM सावंतांची मोठी घोषणा

Bicholim: डिचोलीत दिवसाढवळ्या इमारतीचे गेट तोडताना परप्रांतीय युवकाला पकडले

Goa Live Updates: खोर्लीत शुक्रवारी आकाशकंदील स्पर्धा

फोंड्यात उभा राहणार रवी नाईक यांचा पुतळा; पालिकेने घेतले तीन महत्वाचे निर्णय

SCROLL FOR NEXT