200 Indians from Ukraine Dainik Gomantak
ग्लोबल

विशेष विमान, युक्रेनमधून 200 भारतीयांसह दिल्लीत दाखल

'युक्रेनमधून 200 भारतीय निर्वासितांना घेऊन एक विशेष विमान रोमानियातील सुसेवा येथून दिल्लीत उतरले आहे.

दैनि्क गोमन्तक वृत्तसेवा

एएनआयच्या ताज्या ट्विटमध्ये आले आहे की, 'युक्रेनमधून (Ukraine) 200 भारतीय (Indian Students) निर्वासितांना घेऊन एक विशेष विमान (Airoplane) रोमानियातील (Romania) सुसेवा येथून दिल्लीत उतरले आहे. "आम्ही बसमधून प्रवास करत असताना, कोणतेही बॉम्बस्फोट झाले नाहीत. (Special flight arrives in Delhi with 200 Indians from Ukraine)

सरकार आणि आमच्या दूतावासाने आम्हाला खूप मदत केली आहे, आम्हाला आमच्या मायदेशात परत आल्याचा खूप आनंद आहे," युक्रेनमधून परतलेल्या एका विद्यार्थ्याने माध्यमांशी बोलताना आनंदात प्रतिक्रिया दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT