Vladimir Putin Dainik Gomantak
ग्लोबल

Russia Ukraine War: रशियाने कमला हॅरिस, मार्क झुकरबर्ग यांना येण्यास घातली बंदी

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस, मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग आणि इतर 27 प्रतिष्ठित अमेरिकन लोकांना त्यांच्या देशात प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात मागील दीड- दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. या युध्दामध्ये युक्रेनचे खूप मोठे नुकसान केले आहे. अलीकडेच माहिती मिळाली आहे की रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग तसेच इतर 27 प्रतिष्ठित अमेरिकन लोकांना रशियामध्ये येण्यास बंदी घातली आहे.

रशियन मंत्रालयाने गुरुवारी आपल्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, अमेरिकेच्या जो बायडेन (Joe Biden) प्रशासनाने रशियाविरोधात अनेक निर्बंध वाढवले आहे. याचाच हा परिणाम असून अमेरिकन (America) लोकांना रशियात येण्यास मनाई केली आहे.

रशियन मंत्रालयाने हॅरिस आणि झुकेरबर्ग व्यतिरिक्त, लिंक्डइन आणि बँक ऑफ अमेरिकाचे सीईओ, रशिया-केंद्रित मेडुझा न्यूज वेबसाइटचे संपादक इत्यादींना देखील त्यांच्या देशात प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT