Queen Elizabeth II funeral Dainik Gomantak
ग्लोबल

Queen Elizabeth II funeral: महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्ययात्रेचे फोटो

अनेक देशातील प्रमुखांनी महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यविधीसाठी लावली उपस्थिती

गोमन्तक डिजिटल टीम

महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्ययात्रेला वेस्टमिनिस्टर अबे येथे सुरूवात झाली आहे.

शाही अंत्ययात्रेत अनेक देशांचे प्रमुख आणि ब्रिटनमधील नागरिक उपस्थित होते.

ब्रिटिश सैन्याकडून महाराणी एलिझाबेथ यांचे शव वेस्टमिनिस्टर अबे येथे आणण्यात आले.

विविध देशांच्या प्रमुखांनी महाराणी एलिझाबेथ यांना अखेरचा निरोप देत श्रद्धांजली अर्पण केली.

महाराणी एलिझाबेथ यांची शवपेटी

महाराणी एलिझाबेथ यांची शवपेटी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'मॅन ऑफ द मोमेंट'! ईशान किशनचा मोठा शॉट फसला, मार्को यान्सननं बाऊंड्री लाईनवर घेतला भन्नाट कॅच; चाहतेही अवाक

सोन्याच्या किमतीत तेजीचं 'महावादळ', दीड लाखांचा टप्पा फत्ते! गुंतवणूकदारांची चांदी, तर सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Horoscope April 2026: एप्रिल महिना 'या' राशीसाठी ठरणार 'लकी'! अविवाहितांसाठी सनई-चौघड्यांचे शुभ संकेत; जाणून घ्या ग्रहांची बदलती स्थिती

IPL 2026: "वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर प्रतिस्पर्धी ढेर, राजस्थान फायनलमध्ये जाणारच", दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

IPL 2026 Points Table: मुंबई-चेन्नई तळाला! पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानचा दबदबा, आरसीबी बॅकफूटवर; पंजाब किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण

SCROLL FOR NEXT