ग्लोबल

Plane Hijacking:अमेरिकेत विमानाचे अपहरण, पायलटने विमान क्रॅश करण्याची दिली धमकी

अमेरिकेतील मिसिसिपी शहरातील धरार

गोमन्तक डिजिटल टीम

अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये (Mississippi, America) एका विमानाचे अपहरण केल्याची बातमी समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पायलटने शॉपिंग सेंटरवरती विमान क्रॅश करण्याची धमकी दिली आहे. मिसिसिपीमधील तुपेलो येथील स्थानिक वॉलमार्ट येथे जाणूनबुजून विमान क्रॅश करण्याची धमकी पायलटने दिली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पायलटने विमान क्रॅश होण्याची धमकी दिल्यानंतर लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वॉलमार्ट येथे विमान क्रॅश करण्याची धमकी दिल्यानंतर पोलिसांनी मिसिसिपीमधील दुकाने देखील खाली करण्यात आली आहेत.

द वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या बातमीनुसार, एक छोटं खाजगी विमान उडवणारा पायलट शनिवारी पहाटे तुपेलोच्या आकाशात प्रदक्षिणा घालत होता आणि वॉलमार्ट स्टोअरवर विमान क्रॅश करण्याची धमकी देत ​​होता. तुपेलो पोलिसांनी सांगितले की, पहाटे पाच वाजता विमानाचे उड्डाण झाल्याचे माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी पायलटशी बोलणं देखील झालं असल्याची सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT