Pakistan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: भारत वापरतोय ॲंटीपाकिस्तान प्रपोगंडा - पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याचे वक्तव्य

Pakistan: पाकिस्तान आंतकवादाचे केंद्र आहे या शब्दात पाकिस्तानवर टीका केली होती.आता पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने याचे उत्तर दिले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी ऑस्ट्रिया दौऱ्यादरम्यान, पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तान आंतकवादाचे केंद्र आहे या शब्दात पाकिस्तानवर टीका केली होती.आता पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाने याचे उत्तर दिले आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्र्याने केलेले आरोप चुकीचे आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही या शब्दात एस.जयशंकर यांच्या आरोपांचे खंडन केले आहे.ऑस्ट्रीयामध्ये एका मुलाखतीत दहशतवादावर बोलताना पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू आहे.सीमापार दहशतवाद पसरवण्यात पाकिस्तानचा मोठा हात आहे.

जगाने पाकिस्तानपासून दूर राहिले पाहिजे त्याचबरोबर सावधही राहिले पाहिजे असे जयशंकर यांनी म्हटले आहे. यानंतर पाकिस्तानने संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानला बदनाम करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर भारतमंत्र्याचे हे वक्तव्य त्यांचा हताशपणा दाखवते.

भारत (India) आतंरराष्ट्रीय स्तरावर एक खोटी कहानी तयार करुन इतर देशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर, ॲंटीपाकिस्तान प्रपोगंडा वापरुन पाकिस्तान( Pakistan )ला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे . पाकिस्तानच्या विदेळ मंत्रालयाने भारताने आरोप फेटाळून लावत असल्याचेदेखील म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT