Nepal Prime Minister  Dainik Gomantak
ग्लोबल

Nepal: भारताबाबत नेपाळच्या नव्या पंतप्रधानांचा दृष्टीकोण नकारात्मक ?

Nepal: परंतु मध्यंतरी भारत-नेपाळ संबंधात तणाव निर्माण झाले होते. आज नेपाळचे नवीन पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी पदभार सांभाळला आहे.

दैनिक गोमन्तक

Nepal: नेपाळ हा भारताचा शेजारी देश आहे. भारत आणि नेपाळचे संबंध सुरुवातीपासून बंधूभावाचे राहिले आहेत. परंतु मध्यंतरी भारत-नेपाळ संबंधात तणाव निर्माण झाले होते. आज नेपाळचे नवीन पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांनी पदभार सांभाळला आहे.

याआधीही पुष्प कमल दहल प्रचंड यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून काम पाहिले आहे.त्यावेळी त्यांनी चीन ( China ) ला भारतापेक्षा जास्त महत्व दिले होते.या कारणामुळे भारत ( India ) आणि नेपाळचे संबंध तणावपूर्वक झाले होते. प्रचंड यांचा भारताप्रति सकारात्मक दृष्टीकोण नसल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे प्रचंड यांच्या पंतप्रधानपदी येण्याने पुन्हा भारत - नेपाळ संबंध बिघडणार का? की प्रचंड आपल्या भारताप्रतिच्या दृष्टीकोणात बदल करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, शेर बहादुर देउबा हे पंतप्रधान असा अंदाज लावला जात होता. मात्र, नेपाळ (Nepal ) मधील राजकीय घडामोडींमध्ये नाटकीय वळणामुळे प्रचंड पंतप्रधानपदी निवडणून आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT