olena Zelenska Instagram /@olenazelenska_official
ग्लोबल

कोण आहे युक्रेनची फर्स्ट लेडी ओलेना झेलेन्स्की?

ओलेना झेलेन्स्की आर्किटेक्ट आणि पथकथा लेखक आहे.

दैनिक गोमन्तक

युक्रेनवर संकटाचे ढग दाटलेले असून रशियाचे आक्रमक हल्ले सुरूच आहेत. अशा वेळी युक्रेन अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) आणि त्याची पत्नी ओलेना झेलेन्स्की (Olena Zelenska) खांद्याल खांदा लावून उभी आहे. युक्रेनमधील लोकांना ती केवळ पाठिंबाच देत नाही तर टेलिग्राम चॅनलद्वारे युद्धग्रस्त भागातील लोकांना मदत करण्याचे काम करत आहे.

* ओलेना काय करते?

ओलेना राजकारणात अॅक्टिव नाही. तो व्यवसायाने आर्किटेक्ट आणि पथकथा लेखक आहे. ती क्रीवी रीह नॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये आर्किटेक्टची विद्यार्थिनी होती. त्यांनी आर्किटेक्ट म्हणून फारसे काम केले नसले तरी,त्यांचा कल कलाविश्वाकडे होता. यानंतर जेव्हा झेलेन्स्कीने क्वार्टल 95 स्टुडिओ सुरू केला, तेव्हा त्यांनी झेलेन्स्काला पटकथा लेखक म्हणून नियुक्ती केले. दरम्यान ओलेना आणि व्होलोडिमिर यांच्यात जवळीक वाढली. या जोडप्याने सप्टेंबर 2003 मध्ये लग्न केले

या स्टुडिओमध्ये 'सर्व्हंट ऑफ द पीपल' नावाचा एक अतिशय प्रसिद्ध कार्यक्रम होता ज्यामध्ये झेलेन्स्कीने शाळेतील शिक्षकाची भूमिका केली होती. शाळेतील शिक्षक देशाचा राष्ट्राध्यक्ष कसा होतो हे या शोमध्ये दाखवण्यात आले होते. शो लिहिणाऱ्यामध्ये झेलेन्स्का देखील होती. यानंतर वोलोडिमिरच्या (Volodymyr Zelenskyy) लोकप्रियतेने त्यांना देशाचे राष्ट्राध्यक्ष बनवले, परंतु ओलेना पूर्वीप्रमाणेच पडद्यामागे काम करत राहिली आणि प्रत्येक संकटामध्ये पतीला प्रोत्साहन डेट राहिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT