Kim Jong un Dainik Gomantak
ग्लोबल

North Korea: उत्तर कोरियात लाल लिपस्टिकवर बंदी, जाणून घ्या किम जोंग उन नवा फर्मान

North Korea Rules: फॅशन जगतात लाल लिपस्टिक आकर्षक मानली जाते. एवढेच नाही तर मेकअप किटच्या मस्टव्ह लिस्टमध्ये आहे.

दैनिक गोमन्तक

North Korea Rules: फॅशन जगतात लाल लिपस्टिक आकर्षक मानली जाते. एवढेच नाही तर मेकअप किटच्या मस्टव्ह लिस्टमध्ये आहे. पण असाही एक देश आहे, जिथे मुली आणि महिला लाल लिपस्टिक लावू शकत नाहीत. होय, आम्ही उत्तर कोरियाबद्दल बोलत आहोत. हा देश त्याच्या विचित्र निर्बंधांमुळे चर्चेत राहतो. त्याच्या हुकूमशाही शासकाने फॅशनशी संबंधित अनेक नियमही बनवले आहेत. यापैकी एक नियम म्हणजे, येथे लाल लिपस्टिकवर बंदी आहे. उत्तर कोरियाच्या फॅशनशी संबंधित का आणि काही विचित्र नियम येथे आहेत.

लाल लिपस्टिक बंदीमागे हेच कारण आहे

उत्तर कोरियाच्या (North Korea) लोकांना त्यांच्या राज्यकर्त्याने बनवलेले नियम पाळावे लागतात. तसे न झाल्यास त्यांना दंड भरावा लागतो, तसेच काही प्रकरणांमध्ये कठोर शिक्षाही होते. येथून मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या अनेक बातम्या आल्या आहेत. येथील फॅशनशी संबंधित नियम काही कमी विचित्र नाहीत. सर्वप्रथम, लाल लिपस्टिकबद्दल बोलूया. उत्तर कोरियामध्ये लाल लिपस्टिकवर बंदी आहे. याचे कारण लाल रंगाचा संबंध भांडवलशाही आणि व्यक्तिवादाशी आहे.

नियमित पेट्रोलिंग केली जाते

जर अहवालांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. महिलेने (Women) लाल लिपस्टिक लावली आहे का, यासाठी नियमित पेट्रोलिंग केली जाते. नियमांचे उल्लंघन केल्यास दंड भरावा लागतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

Ducati ची दमदार अ‍ॅडव्हेंचर बाईक भारतात येणार! बुकिंग सुरू, 890cc इंजिनसह मिळणार भन्नाट फीचर्स; Royal Enfield-KTM ला देणार टक्कर, किंमत किती?

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT