Imran Khan Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: इमरान खान यांच्यावर फुलांचा वर्षाव; जाणून घ्या काय आहे कारण

Pakistan: इमरान खान यांच्या समर्थनार्थ घोषणा देत फुलांची उधळण केल्याची माहिती दिली आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इमरान खान यांच्याविरोधात अटकवॉरंट जारी केले होते. मात्र आता त्यांना आता त्यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. 9 मार्चपर्यंत पाकिस्तानमधील पोलिस आणि इतर कोणतीही एंजन्सी त्यांना अटक करु शकणार नाही.

त्यांच्यावर असलेल्या अनेक गुन्ह्यासाठी हे अटकवॉरंट जारी केले होते. दुसऱ्या देशांकडून मिळालेल्या वस्तू भेटवस्तू विकल्याचे प्रकरण बरेच चर्चेत आहे. त्याचबरोबर पीटीआय ( PTI) साठी अवैधरितीने पैसे गोळा केल्याचेदेखील त्यांच्यावर आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,याआधी 28 फेब्रुवारीला इमरान खान यांना जेव्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. तेव्हा इमरान खान यांच्याबरोबर त्यांचे समर्थकदेखील हजर राहिले होते. इमरान खान यांच्या समर्थनार्थ घोषणा देत फुलांची उधळण केल्याची माहिती दिली आहे.

आता इमरान खान यांना पून्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र इमरान खान यांच्या समर्थकांनी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, तोशाखाना पाकिस्तान( Pakistan )च्या कॅबिनेटचा एक भाग आहे ज्यामध्ये विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी दिलेल्या महागड्या भेटवस्तू या तोशखान्यात ठेवल्या जातात. इमरान खान यांनी या वस्तू तोशखान्यात कमी पैशात घेऊन त्या विकल्या असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT