Australia Police: ऑस्ट्रेलिया पोलिसांकडून एका भारतीयाची गोळ्या झाडून हत्या, वाचा सविस्तर

ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका 32 वर्षीय भारतीयाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Australia Police
Australia PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Australia Police:  सिडनीत ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका 32 वर्षीय भारतीयाची गोळ्या हत्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आळी आहे. ही घटना मंगळवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली आहे.

संबंधित व्यक्तीने सिडनी रेल्वे स्थानकावरील क्लिनरवर चाकूने हल्ला केला असा ऑस्ट्रेलिया पोलिसांचा आरोप आहे. यासंदर्भात एएनआय वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Anaya Bangar Cricket Australia Marizanne Kapp Reaction
Brother Shoots Two Sisters In Roorkee
Congress Leader Shot Dead
Jharkhand Mob Lynching Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com