Sex Tournament Dainik Gomantak
ग्लोबल

Sex Tournament: स्वीडनमध्ये भरणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप; शारीरिक संबंधांना स्पोर्ट म्हणून मान्यता

आता सेक्समध्येही ठरणार चॅम्पियन...स्वीडनमध्ये सेक्सला खेळ म्हणून मान्यता...बातमी वाचाच

Puja Bonkile

Sex Tournament: स्वीडन सरकारने एक अनोखा निर्णय घेतला आहे. जगभरात अनेक खेळ खेळले जातात पण स्वीडन एका नव्या खेळला मान्यता मिळाली आहे. हा खेळ म्हणजे शारीरिक संबध ठेवणे हा आहे.

शारीरिक संबंध ठेवण्याला आता खेळ म्हणून मान्यता मिळाली आहे. या खेळाची पहिली चॅम्पियनशिप एका आठवड्यानंतर स्वीडनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

स्वीडन देशात शारिरिक संबंधांना खेळ म्हणून मान्याता मिळाली आहे. या खेळाची पहिली चॅम्पियनशिप स्वीडनच्या गोटेन्बर्ग या शहरात आयोजित केली जाणार आहे. स्वीडिश सेक्स फेडरेशनद्वारे जगातील पहिल्या युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप भरवली जाणार आहे.

सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिल्याने मानसिक (Mental Health) आणि शारीरिक आरोग्याला चांगले राहिल असे मत स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष ड्रॅगन ब्रॅटिच यांनी म्हटले आहे.

ही स्पर्धा 8 जून ला आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी काही नियम आणि अटी देखील लागु करण्यात आल्या आहेत. तसेच चॅम्पियनशिपमध्ये विजेत्यांची निवड देखील खास पद्धतीने केली जाणार आहे. ही स्पर्धा काही आठवडे चालणार आहेत. स्पर्धकांना दररोज 6 तास स्पर्धा खेळावी लागणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला 45 मिनिटं ते 1 तास वेळ दिला जाणार आहे.

  • स्पर्धेचे नियम

  • ही स्पर्धा 16 प्रकारच्या भागात खेळवली जाणार आहे.

  • यात सिडक्शन, ओरल सेक्स, मसाज, सर्वात सक्रिय जोडपं यासारख्या गोष्टींचा समावेश राहणार आहे.

  • युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपच्या विजेत्यांची निवड ही तीन परिक्षक आणि प्रेक्षकांनी दिलेल्या रेटिंगवर असेल.

  • परिक्षक 30 टक्के तर प्रेक्षक हे 70 टक्के रेटिंग देणार असून त्यानुसार या स्पर्धेतील विजेते निवडले जाणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT