Some gunmen in Nigeria killed fifty people in two days. Dainik Gomantak
ग्लोबल

Nigeria: नायजेरियात नरसंहार, गोळीबारात 50 ठार

Nigeria Massacre: आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या महिन्यातच राज्यात झालेल्या हल्ल्यात 140 जणांचा मृत्यू झाला होता.

Ashutosh Masgaunde

Gunmen in Nigeria killed fifty people in two days, incident happened in the north-central plateau state of the country:

नायजेरियात काही बंदूकधाऱ्यांनी दोन दिवसांत पन्नास जणांची हत्या केली. बंदूकधाऱ्यांनी अनेक घरांनाही आग लावली. ही घटना देशाच्या उत्तर-मध्य पठारी राज्यात घडली.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, परिसरात २४ तासांचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. भटक्या विमुक्त खेडूत आणि शेतकरी समुदायांमधील हिंसाचार संपवण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. मात्र, आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. गेल्या महिन्यातच राज्यात झालेल्या हल्ल्यात 140 जणांचा मृत्यू झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalsa Banduri Project: 'कळसा-भांडुरासाठी लवकर दाखले द्या'! कर्नाटक CM सिद्धरामय्‍यांचे PM मोदींना साकडे; पत्र लिहून केली मागणी

Goa Police: '..अशीच स्थिती राहिल्यास गोव्‍यात पर्यटनालाही धाेका'; सरदेसाईंचा इशारा; पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर ठेवले बोट

Goa Crime: 4 वर्षांपूर्वी झोपडीत झाला खून, आरोपींना आधी आजीवन कारावास, नंतर निर्दोष सुटका; काय घडले नेमके? वाचा..

Goa Politics: खरी कुजबुज; पेडण्यातून नवा आमदार?

Goa Cricket: नाबाद 243 धावा, 7 विकेट्स; गोव्याच्या कर्णधाराची अष्टपैलू खेळी; छत्तीसगडवर दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT