Earthquake Dainik Gomantak
ग्लोबल

New Zealand Earthquake: तुर्की, सीरिया पाठोपाठ 'या' ठिकाणी जाणवले भूकंपाचे झटके, भीतीचं सावट कायम

या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आल्याचेही समजतंय.

गोमन्तक डिजिटल टीम

नुकताच तुर्की, सीरिया आणि इराणमध्ये झालेल्या भूकंपामुळे झालेल्या हानीच्या बातम्या पाहायला मिळाल्या. निसर्गानं केलेली धूळधाण जगभरातील लोकांनी पहिली. तिन्ही देशांमध्ये मिळून 7,800 हून अधिक लोकांचे मृत्यू झाले आहेत.

कित्येकजण अद्याप बेपत्ता आहेत. 15,000 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. बचावकार्य अजूनही काही ठिकाणी सुरु आहे. अशातच आता न्यूझीलंडमध्ये मोठा भूकंप झाल्याची मोठी बातमी समोर येतेय. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आल्याचेही समजतंय.

या बाबत अशी माहिती समोर येतेय की, न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सातच्या सुमारास भूकंप झाला असून त्यानंतर सलग 30 सेकंदांपर्यंत भूकंपचे धक्के बसत होते. राजधानी वेलिंग्टनसह देशातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं पहायला मिळतंय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT