Earthquake In Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake In Afghanistan: फैजाबादमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के,रिश्टर स्केल 5.9 तीव्रता

या भुकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर 5.9 एवढी होती

दैनिक गोमन्तक

Earthquake In Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये आज सकाळी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले आह. या भुकंपाची तीव्रता रिश्टल स्केलवर 5.9 एवढी होती. युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटर (EMSC) ने दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या 70 किमी आग्नेयेला सकाळी 10.19 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले आहे.

  • शनिवारी संध्याकाळीही भूकंपाचे धक्के

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. पहिला हादरा संध्याकाळी 5:15 वाजता तर दुसरा हादरा 5:28 वाजता जाणवला. 

युरोपियन-मेडिटेरेनियन सिस्मॉलॉजिकल सेंटरनुसार, अफगाणिस्तानमध्ये रिश्टर स्केलवर 5.9 तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणावले आहे.

  • चीनसह या देशांमध्ये आला भूकंप

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीन, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानच्या अनेक भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. कोणत्याही देशाचे नुकसान झाल्याचे वृत्त नसले तरी. पाकिस्तानातील इस्लामाबाद, पेशावर, स्वात, पिंड दादन खान, हरिपूर, मलाकंद, अबोटाबाद, बटग्राम येथेही भूकंपाचे धक्के जाणवले. 

  • भूकंपाचे कारण काय आहे

पृथ्वीच्या आतील प्लेट्सची टक्कर हे भूकंपाचे मुख्य कारण आहे. पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत. जे फिरत राहते. परंतु जेव्हा जेव्हा या प्लेट्स एकमेकांवर आदळतात तेव्हा फॉल्ट लाइन झोन तयार होतो, ज्यामुळे पृष्ठभागाचे कोपरे वाकतात आणि तेथे दबाव निर्माण होतो आणि प्लेट्स तुटू लागतात. या प्लेट्सच्या तुटण्यामुळे, आतील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधते, ज्यामुळे पृथ्वी हादरते आणि आपण त्याला भूकंप म्हणतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy: गोव्याची फॉलोऑननंतर ‘जिगर’! अभिनव-मंथनची झुंजार भागीदारी; कर्नाटकविरुद्ध लढत अनिर्णित

Montha Cyclone Update: मोंथा वादळाचा 'शालिमार एक्सप्रेस'ला फटका! गोव्यातून सुटली उशिरा; किनारपट्टीजवळील 120 रेल्वेगाड्या रद्द

Roy Naik: 'आपली तयारी, पण पक्षाचा निर्णय अंतिम'! फोंड्यातील पोटनिवडणुकीबद्दल रॉय नाईकांचे स्पष्टीकरण

Uguem Firing: कोणी केला गोळीबार? उगवे प्रकारणानंतर राज्यात खळबळ, 7 जण ताब्यात; दोन्ही जखमी कामगार बिहारचे

Horoscope: कामात यश, प्रेमात स्थैर्य आणि पैशात वाढ; आजचा दिवस कोणासाठी भाग्यवर्धक?

SCROLL FOR NEXT