Saudi Arabia Dainik Gomantak
ग्लोबल

'...म्हणून नग्न होऊन रस्त्यावर फिरेन'; पत्नीने दिली पतीला धमकी

सौदी अरेबियातून (Saudi Arabia) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे पत्नीने घटस्फोटासाठी पतीला विचित्र धमकी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

आखाती देशातून समोर आलेल्या अनेक चित्र-विचित्र घटना तुम्ही वाचल्या असतीलच. अशातच सौदी अरेबियातून (Saudi Arabia) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे पत्नीने घटस्फोटासाठी पतीला विचित्र धमकी दिली आहे. पत्नीची धमकी ऐकून पतीकडे घटस्फोट (Divorce) घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही. (Divorce cases are increasing in Saudi Arabia)

पतीने नग्नावस्थेत फिरण्याची धमकी दिली

गल्फ न्यूजच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियातील एका महिलेने पतीला घटस्फोट देण्याची धमकी दिली. जेव्हा पती घटस्फोट घेण्यास तयार नव्हता, तेव्हा महिलेने त्याला धमकी देत म्हटले की, 'मी नग्न अवस्थेत रस्त्यावर फिरेन.' यानंतर मात्र पतीने तिला घटस्फोट देण्यास होकार दिला.

शरिया न्यायालयात अर्ज दाखल केला

यानंतर मात्र पतीने शरिया न्यायालयात (Court) धाव घेतली. कोर्टात त्याने तक्रार दाखल करुन घटस्फोट रद्द करण्याची मागणी केली. यावेळी कोर्टात तो म्हणाला, 'हा तलाक माझ्या इच्छेविरुद्ध होता.' परंतु न्यायालयाने पुष्टी केली की, घटस्फोटासाठी शरियाची कारणे पूर्ण झाली आहेत.

सौदी अरेबियात घटस्फोटाच्या घटना वाढतायेत

सौदी अरेबियाच्या सांख्यिकी विभागाच्या जनरल अथॉरिटीनुसार, अलीकडेच सौदी अरेबियामध्ये घटस्फोटाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, दर तासाला घटस्फोटाची सात प्रकरणे समोर येत आहेत. गेल्या 10 वर्षांत घटस्फोटाच्या घटनांमध्ये 60 टक्के वाढ झाल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

'व्याघ्रप्रकल्प' केवळ वाघांसाठी नव्हे, तर गोव्याच्या अस्तित्वासाठी!

Goa Live News: तुये येथील 'अभंग वाणी' कार्यक्रम प्रशासनाकडून बंद; स्थानिकांचा दुजाभावाचा आरोप

Virat Kohli: 'किंग कोहली'चा धमाका! विश्वविक्रमापासून विराट आहे फक्त 'इतक्या' धावा दूर; दिग्गजांचे रेकॉर्ड धोक्यात

SCROLL FOR NEXT