Indians Return from Ukraine  Dainik Gomantak
ग्लोबल

भारतीयांना दिलासा; सुमीमधून ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध

मोठ्या संख्येने भारतीय असलेल्या सुमी शहरातून नागरिकांसाठी बस तैनात करण्यात आल्या

दैनिक गोमन्तक

लव्हिव: युद्धग्रस्त युक्रेनमधून नागरिकांना बाहेर पडण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध झाल्याने आज मंगळवारी अनेक नागरिकांनी शेजारील देशांकडे धाव घेतली. मोठ्या संख्येने भारतीय असलेल्या सुमी शहरातून नागरिकांसाठी बस तैनात करण्यात आल्या होत्या. या बस निर्धोकपणे दक्षिणेकडील मॉरिपोल शहराच्या दिशेने गेल्या.

रशियन सैनिकांच्या बाँबवर्षावामुळे नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून देण्याचे दोन प्रयत्न फसले होते. मात्र, आता सुमी शहराला ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून दिल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनीही जाहीर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

Santinez Footpath Damage: स्मार्ट सिटीच्या रस्त्यालगत खोदलेले पदपथ ‘जैसे थे’; जलवाहिनी जोडणी झाली, मात्र खड्डे न बुजवल्याने पादचाऱ्यांना धोका

Goa Crime: लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोप; 90 लाखांचे दागिने-रोकड घेतल्याप्रकरणी खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

SCROLL FOR NEXT