<div class="paragraphs"><p>China&nbsp;</p></div>

China 

 

Dainik Gomantak 

ग्लोबल

चीन पुन्हा कोरोनाच्या विळख्यात ?

दैनिक गोमन्तक

चीनमध्ये रविवारी 206 नवीन कोरोना बाधित आढळले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये आयोजित हिवाळी ऑलिम्पिकपूर्वी कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी चीनी सरकार झटत आहे. झियान शहरात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. परिणामी तिथे गुरुवारपासून लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आला आहे. झियानच्या स्थानिक प्राशसणाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहराच्या निवासी भागात हजारो आरोग्य कर्मचारी तैनात केले आहेत.

"रहिवाशांनी अत्यंत आवश्यक असल्याशिवाय शहर सोडू नये," असे राज्य वृत्तसंस्था शिन्हुआने सांगितले. “कोविड-19 (COVID-19) विरुद्धच्या लढ्यात मदत करण्यासाठी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (China) च्या शियान म्युनिसिपल कमिटीने 33,000 हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आघाडीवर पाठवले आहे,” असे शिन्हुआच्या अहवालात म्हटले आहे. चीनमध्ये 25 डिसेंबरपर्यंत 101,077 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

Catholic Wedding: कॅथलिक समाजासाठी विवाहाची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवावी; चर्चिल आलेमाव यांची मागणी

Cashew Fest Goa 2024: हुर्राक, फेणी, काजूचे पदार्थ, लाईव्ह म्युझिक आणि बरेच काही; शुक्रवारपासून गोव्यात काजू महोत्सव

कोर्टात 13 महिन्यांच्या बाळाला तिने फरशीवर फेकले, न्यायाधीशही चकित झाले; वाचा नेमकं प्रकरणं

Goa Today's Live News: गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार - मुख्यमंत्री डॉ. सावंत

SCROLL FOR NEXT