New Year Dainik Gomantak
ग्लोबल

Uganda: नव वर्षाचा जल्लोष सुरु असताना भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

Uganda: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे आतिषबाजी केली जात होती. आतिषबाजी बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रामाणात गर्दी केली .

दैनिक गोमन्तक

Uganda: युगांडाची राजधानी कंपाला येथे नवीन वर्षाच्या स्वागताच्या जल्लोषादरम्यान एक वाईट घटना घडली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी येथे आतिषबाजी केली जात होती. आतिषबाजी बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रामाणात गर्दी केली .

यादरम्यान धावपळ, धक्काबुक्की होऊन एका 10 वर्षाच्या मुलासहित इतर दहा जणांचा मृत्यू झाल्याची घडना घडली आहे.घुसमट होऊन हे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

न्यू एजेंसी रॉयटर्स दिलेल्या माहितीनुसार हे लोक रात्री 12 वाजता फ्रीडम सिटी मॉलच्या एका लहान कॉरिडोरमध्ये एकत्र आले होते. आतिषबाजी सुरु झाल्यानंतर ती बघण्यासाठी लोकांची धावपळ सुरु झाली. गर्दी झाल्यानंतर लोकांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला आणि त्यातच श्वास गुदमरुन लोकांचा मृत्यू झाला.

आता पर्य़त नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा अपघात घाईगडबड तसेच बेजबाबदारपणामुळे झाल्याचे पोलिस( Police) प्रशासनाने म्हटले आहे. दरम्यान, आतापर्यत याप्रकरणात कोणालाही अटक करण्यात आली नाही, अधिक तपास सुरु असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT