Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga Predictions: बाबा वेंगाचं 2023 चं भाकित ठरलं खरं, लवकरच येणार विनाशकारी वादळ!

Baba Vanga Predictions 2023: बाबा वेंगाचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुशतरोवा होते. त्या बल्गेरियाच्या रहिवासी होत्या. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली.

Manish Jadhav

Baba Vanga Predictions 2023: बाबा वेंगाचे खरे नाव वांगेलिया पांडेवा गुशतरोवा होते. त्या बल्गेरियाच्या रहिवासी होत्या. वयाच्या 12 व्या वर्षी त्यांची दृष्टी गेली. त्यांचा जन्म बल्गेरियात 1911 मध्ये एका फकीराच्या घरी झाला. 11 ऑगस्ट 1996 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी हे जग सोडले.

दरम्यान, त्यांच्या भाकितांचा वैदिक ज्योतिषाशी काहीही संबंध नाही. मात्र, आतापर्यंत त्यांची अनेक भाकीते खरी ठरली आहेत. त्यांनी 5079 पर्यंत भाकिते केली आहेत. याशिवाय, बाबा वेंगा यांनी 9/11 चा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack), फुकुशिमा आण्विक आपत्ती आणि ISIS चा उदय यांसह अनेक घटनांचे अचूक भाकीत केले होते.

आता, बाबा वेंगाचे एक मोठे भाकीत खरे ठरणार आहे. वास्तविक, बाबा वेंगाच्या अंदाजानुसार, 2023 मध्ये विनाशकारी वादळ येणार आहे. यादरम्यान, सूर्याची धोकादायक किरणे पृथ्वीवर (Earth) पडतील, जी अब्जावधी अणुबॉम्बइतकी विनाशकारी असू शकतात, जे खरेही असू शकते.

दुसरीकडे, सूर्याच्या सक्रिय अवस्थेदरम्यान सौर ज्वाला विद्युत चुंबकीय ऊर्जा सोडतात, ज्यामुळे पॉवर ग्रिड आणि GPS सिग्नलसह विविध प्रणालींमध्ये व्यत्यय येऊ शकतो. हे एपिसोड, ज्याला सोलर मॅक्सिमम म्हणून ओळखले जाते.

2023 मध्ये सौर वादळ पृथ्वीवर आदळल्यास, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीजपुरवठा खंडित होऊ शकतो, ज्यामुळे आपली दळणवळण आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ शकते.

2023 सालासाठी बाबा वेंगाचे इतर भाकिते

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये एलियन्स पृथ्वीवर हल्ला करु शकतात. त्यामुळे सर्वत्र अंधार होईल आणि लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो.

बाबा वेंगा यांच्या 2023 सालच्या अंदाजानुसार, प्रयोगशाळेत मानवी मुलं जन्माला येतील. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये एक मोठा देश बायोवेपनची मानवांवर चाचणी करु शकतो, ज्यामुळे हजारो मृत्यू होऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test: 'तो आतून खचला असेल...' सिराजला पुन्हा संघाबाहेर ठेवल्यानं दिग्गज भडकले! कैफ, मुनाफ पटेल अन् जाफर यांनी निवडकर्त्यांना घेतलं फैलावर

ST Reservation: आरक्षणाचा तिढा सोडवण्यास सरकार सरसावले; 7 डिसेंबरपासून सुनावणी, केंद्राचे प्रतिज्ञापत्र सादर

Student Visa Fraud: मुलीला कॅनडात शिकवण्याचे स्वप्न पडले महागात; व्हिसाच्या आमिषाने लाखोंचा गंडा

999cc इंजिन, 215 bhp पॉवर अन् 300 किमी प्रतितासापेक्षा जास्त वेग! BMW ची सर्वात दमदार सुपरबाईक भारतात लॉन्च; किंमत जाणून घ्या

Under 11 National Badminton: गोव्याची अमायरा धुमटकर विजेतेपदाच्या उंबरठ्यावर, 11 वर्षांखालील राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये छाप

SCROLL FOR NEXT