Baba Vanga Dainik Gomantak
ग्लोबल

Baba Vanga: अत्यंत धोकादायक असेल 2023 वर्ष, बाबा वेंगाची भविष्यवाणी

Baba Vanga Predictions 2023: बाबा वेंगा यांनी २०२३ वर्षाबाबत एक चिंचाजनक भाकीत केले आहे.

दैनिक गोमन्तक

बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगा यांच्या भाकितांची अनेकदा चर्चा होते. 2022 सालासाठी केलेल्या भाकितांपैकी आतापर्यंत 2 भाकिते खरी ठरली आहेत. बाबा वेंगा यांनी 2023 बद्दल केलेल्या भविष्यवाणीमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. 2023 साल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.  बाबा वेंगा यांनी 2023 बद्दल केलेल्या भविष्यवाणीबद्दल जाणून घेउया.

भारताबद्दल भितीदायक भविष्यवाणी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बाबा वेंगा यांनी भाकीत केले होते की 2023 मध्ये सौर वादळ किंवा सौर त्सुनामी येईल, ज्यामुळे पृथ्वीची (Earth) कक्षा बदलेल. या घटनेमुळे देशात उपासमारीची परिस्थिती निर्माण होउ शकते. बाबा वेंगाची ही भविष्यवाणी खरी ठरल्यास देशात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. याआधी बाबा वेंगाची भारताविषयीची भविष्यवाणी खरी ठरली आहे, त्यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

बाबा वेंगा यांनी 2023 या वर्षासाठी अणु स्फोटासह जगाविषयी अनेक भविष्यवाणी केली होती. आशिया खंडात अणुस्फोट होऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. या काळात एक मोठा देश जैविक शस्त्रांनी लोकांवर हल्ला करेल. त्यामुळे विषारी ढग आशिया व्यापतील आणि अनेक देश गंभीर आजारांच्या विळख्यात सापडतील.

  • कोण आहेत बाबा वेंगा
    अमेरिकेतील (America) एक 19 वर्षीय तरुणी समोर आली आहे, जिला लोक नव्या युगाची बाबा वेंगा म्हणत आहेत.12 व्या वर्षी त्याच्या डोळ्यांची रोषनी गेली.  अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथे राहणारी हॅना कॅरोल तिच्या भविष्यवाण्यांमुळे चर्चेत आहे, जिने 2022 च्या सुरुवातीला महाराणी एलिझाबेथ II च्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली आहे. याशिवाय, हॅनाने किम कार्दशियन, हॅरी स्टाइल्स आणि बियॉन्सेचा नवीन अल्बम, रिहाना आणि प्रियांका चोप्राचे (Priyanka Chopra) यांच्या आई बनण्याचे भाकीत देखील केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT