G-20 Summit| Dainik Gomantak
ग्लोबल

G-20 Summit: जपाननंतर आता दक्षिण कोरियाचा मोदी सरकारला झटका

G-20 Summit: भारताने रशिया-युक्रेन युद्धात भारताने रशियाविरोधी भूमिका घ्यावी यासाठी युरोपीय देश भारतावर दबाव आणत आहेत.

दैनिक गोमन्तक

G-20 Summit: आजपासून भारतात जी-20 ची परराष्ट्रमंत्र्यांची बैठकीस सुरुवात झाली आहे. याआधी जपानचे परराष्ट्रमंत्री या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली होती. आता जपानपाठोपाठ दक्षिण कोरियादेखील जी-20च्या परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे.

जपानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या संसदीय कामांना प्राथमिकता देत भारतात जी-20 मिटिंगसाठी येण्यास नकार दिला आहे. जपान ( Japan )च्या परराष्ट्र खात्यानुसार, जपानचे उपविदेशमंत्री या बैठकीत भाग घेणार आहेत.

आता दक्षिण कोरिया( North-Korea )ने देशातील अंतर्गत कामामुळे जी-20 मिटिंगमधील परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीस येण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, भारताने रशिया-युक्रेन युद्धात भारताने रशियाविरोधी भूमिका घ्यावी यासाठी युरोपीय देश भारतावर दबाव आणत आहेत. रशिया-युक्रेनच्या युद्धाबाबत भारत आणि युरोपीय देशांच्या भूमिकेत तफावत असल्याने जी-20 च्या बैठकीवर परिणाम होणार का असा प्रश्न निर्माण होत आहे.

  • भारतावर काय परिणाम होतील?

    जपान हा भारताचा घनिष्ठ मित्र मानला जातो. याबरोबरच यावर्षी जी-7 परिषदेचे प्रतिनिधित्व जपान करणार आहे. याबरोबच दक्षिण कोरिया भारतीय अर्थव्यवस्थेतील मोठा गुंतवणूकदार मानला जातो.

तज्ञांच्या मते, भारताची रशिया-युक्रेनयुद्धातील तटस्ठ भूमिका इतर देशांसोबतच्या संबंधावर परिणाम करु शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT