Talibani's in Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

Afghanistan: दोन्ही डोळे फोडले, गोळ्या घातल्या; महिलेने सांगितली तालिबानच्या क्रौर्याची कहानी

तिने आपली दृष्टी गमावली, पण जीव वाचला (Afghanistan)

Dainik Gomantak

तालिबानच्या क्रूरतेविषयी (Brutality of the Taliban) अनेक बातम्या येत असतानाच अजून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे; ती म्हणजे तालिबानने अफगाणिस्तान (Afghanistan) ताब्यात घेतल्यापासून तालिबानी क्रूरतेच्या घटनेचा आलेख वाढतच आहे. अफगाणिस्तानमध्ये पोलीस आणि लष्कर विभागात (Police and Army Departments of Afghanistan) काम केलेल्या लोकांवर तालिबान लोक नजर ठेऊन आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहिती नुसार तालिबानमध्ये महिलांवरील अत्याचार वाढताना दिसून येत आहे. तालिबान मध्ये एका महिलेचे दोन्ही डोळे फोडून (Both eyes Broke of the woman) तिला अक्षरश: सहा गोळ्या झाडल्याची माहिती समोर येत आहे.यावरून तालिबानच्या क्रूरतेबद्दल अंदाज येत आहे. तालिबानी दहशतवादी गट सातत्याने मानवतेला काळिमा फासणारे कृत्य ( tarnishes humanity ) करीत आहे. तालिबानच्या अत्याचाराला बळी पडलेल्या एका शूर महिलेची ही कथा (Story of Afghani Woman ) ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

तालिबानने या महिलेचे दोन्ही डोळे काढले आणि तिला सहा ते सात गोळ्याही लागल्या असून या सगळ्याचा सामना केल्यानंतरही ती महिला आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाली. कस्तुरबा नगरातील प्रत्येकाला खतिराची ही शौर्याची कथा माहीत आहे. गेल्या 8 महिन्यांपासून ती भारतात तिच्या डोळ्यांवर उपचार घेत आहे. तालिबानमुळे तिने आपली दृष्टी गमावली.

गझनीमध्ये खतिराची तीन मुले आहेत आणि ती तिच्या लहान मुलासह आणि पतीसह उपचारासाठी भारतात आली आहे. तिच्या पतीने सांगितलेली ही कहाणी थक्क करणारी होती. खतिरा अफगाणिस्तान पोलिस यंत्रणेत होती आणि गझनीमध्ये ड्युटीवर असताना तालिबान्यांनी तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता परंतु जेव्हा तिने विरोध केला तेव्हा तिच्यावर सहा वेळा गोळ्या झाडल्या गेल्या. त्यामुळे ती दृष्टिहीन झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT