Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: पठ्ठ्याची जुगाडू बाईक अन् स्टाईलनं वेधलं लक्ष... सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; एकदा बघाच!

Viral Video: सोशल मीडियावर कधीकधी ह्रदयाला चटका लावणारे व्हिडिओ, फोटो आणि रिल्स पाहायला मिळतात.

Manish Jadhav

Viral Video: सोशल मीडियावर कधीकधी ह्रदयाला चटका लावणारे व्हिडिओ, फोटो आणि रिल्स पाहायला मिळतात. जर तुम्ही दररोज सोशल मीडियावर (Social Midea) थोडा वेळ घालवला तर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील. याशिवाय, सोशल मीडियावर जुगाडू व्हिडिओ देखील व्हायरल होतात. सध्या असाच एक जुगाडू व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दरम्यान, वर्दळीच्या रस्त्यावर एका स्कूटरचालकाने लक्ष वेधले. त्याने स्कूटीच्या मागच्या बाजूला हँडल आणि त्याची बॉडी बसवली. अशात त्याने अगदी तंतोतत स्कूटीचा समतोल साधला. आता जेव्हा त्याला रस्त्यावरुन प्रवास करताना पहिल्यांदा पाहिले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले. तो उलटी स्कूटी चालवत होता. इतकेच नाही तर त्याने हेल्मेटच्या नावाखाली काहीतरी विचित्र घातले होते.

तुम्ही आत्ताच पाहिलेला व्हिडिओ @RealTofanOjha नावाच्या अकाउंटवरुन X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आरटीओ लोक या माणसाला शोधत आहेत.' बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, व्हिडिओ 4 लाख 86 हजार लोकांनी पाहिला. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंटही केली आहे. एका यूजरने कमेंट केली की, प्रतिभेची कमतरता नाही. दुसऱ्याने लिहिले की, जगात अनेक कलाकार आहेत. तिसऱ्याने लिहिले की, आरटीओ लोकही हा जुगाड पाहून आश्चर्यचकित होतील. चौथ्याने लिहिले की, असे दिसते की त्याने वेगाने नाहीतर स्टाईलने नियम मोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT