Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: आरं हिला कुणीतरी सांगा...! महिलेचा बागकाम करतानाचा व्हिडिओ व्हायरल; पाहून तुम्हीही थबकून जाल

Shocking Viral Video: सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल.

Manish Jadhav

Shocking Viral Video: सोशल मीडियावर दररोज व्हिडिओ, रिल्स, फोटो व्हायरल होतात. कधीकधी असेही व्हिडिओ व्हायरल होतात, जे पाहून थक्क व्हायला होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अवाक व्हाल.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला (Women) तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीत बागकाम करताना दिसत आहे. पण ती अशा प्रकारे बागकाम करत आहे की तिला पाहून तुम्हालाही भीती वाटेल. खरंतर, ती महिला तिच्या बाल्कनीत बांधलेल्या भिंतीवर चढली आहे आणि तिथून बागकाम करत आहे. आता हा व्हिडिओ कधी आणि कुठला आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचेही डोळे विस्फारतील. कारण ती जिथे उभी आहे तिथून खाली पडली तर थेट देवाघरी जाऊ शकते. महिलेचा फ्लॅट खूप उंचीवर आहे.

तुम्ही आत्ताच पाहिलेला व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर @HasnaZaruriHai नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला आधी बागकाम करु द्या.' बातमी लिहिण्याच्या वेळेपर्यंत, व्हिडिओ 31 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ती एक महिला आहे, ती काहीही करु शकते. तर दुसऱ्याने लिहिले की, बागकाम हे योग्य ठिकाणी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT