Wife Twitter / @AHindinews
देश

Viral Video: नवऱ्याचं दुष्कृत्य बायकोने आणलं उघडकीस, पाहा Video

Social Media: कधी-कधी सोशल मीडियावर असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर डोकं चक्रावतं.

दैनिक गोमन्तक

Viral Video: कधी-कधी सोशल मीडियावर असे व्हिडीओ पाहायला मिळतात, जे पाहिल्यानंतर डोकं चक्रावतं. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका हॉटेलमध्ये पती एका महिलेसोबत रोमान्स करत होता, तेव्हाच पत्नी हॉटेलमध्ये येते. मग काय, पत्नीने पतीला चप्पलने मारहाण केली. त्याने पत्नीची वारंवार माफी मागितली, मात्र तिने त्याचे एक ऐकून घेतले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पत्नी पतीला कशी बेदम मारहाण करत आहे. पती पत्नीला बोलतोय, यावेळी माफ कर, पण पत्नी कुठे विश्वास ठेवणार होती? तिने पतीचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला सांगितला. हे प्रकरण आग्रा (Agra) येथील आहे. इथे एका महिलेशी (Woman) रोमान्स करण्यासाठी पती गुपचूप हॉटेलमध्ये आला होता, परंतु पत्नीला याची खबर लागताच तिने पतीला रंगेहाथ पकडले.

दुसरीकडे, पत्नी वारंवार कॅमेरा बंद करण्यास सांगत होता. हात जोडून माफीही मागत होता. मात्र पत्नी त्याला मारतच राहिली. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) टाकला असून तो चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओसोबत एक कॅप्शनही शेअर करण्यात आली आहे. कॅप्शन लिहिले आहे- उत्तर प्रदेश: आग्रा येथील हॉटेलच्या खोलीत दुसऱ्या महिलेसोबत पकडल्यानंतर पत्नीने पतीला मारहाण केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT