CM Basavaraj Bommai  Dainik Gomantak
देश

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संपला तरीही नेते तो का उकरून काढतात...!

कित्तूर-कर्नाटकातील (Kittur-Karnataka) सर्व जिल्ह्यांच्या विकासासाठी आता प्राधान्यही देण्यात येईल.

दैनिक गोमन्तक

कर्नाटक: मुख्यमंत्री (CM) बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी कित्तूर-कर्नाटक या विभागाच्या विकासासाठी विशेष टास्क फोर्स आणि पॅकेज देऊ असे आश्वासन दिले.गजेंद्रगड तालुक्यात हाळेकेरी या गावात एका कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

महाराष्ट्र (Maharashtra) आणि कर्नाटक (Karnataka) हा सीमावाद संपला आहे. परंतु महाराष्ट्रातील नेते सतत ते उकरून काढत आहेत. यामुळे मुंबई-कर्नाटक ला कित्तूर-कर्नाटक हे नाव देण्यात आले आहे. असे त्यांनी संगितले.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सीमावाद (Borderism) संपला आहे. आणि त्यावर तोडगाही निघाला आहे. तरी महाराष्ट्रातील जनता अद्यापही याच वादावरून झगडत आहे. यामुळे अनेक ज्येष्ठांच्या सल्ला घेऊन कित्तूर-कर्नाटक असे या भागाचे नामकरण करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

आमच्या सरकारने यापूर्वी हैदराबाद-कर्नाटक (Hyderabad) चे कल्याण-कर्नाटक असे नामकरण देऊन या भागाच्या विकासासाठी विशेष पॅकेज घोषित केले. कित्तूर-कर्नाटकातील सर्व जिल्ह्यांच्या विकासासाठी आता प्राधान्यही देण्यात येईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail Security: कोलवाळ कारागृहात सध्या चाललेय काय? सुरक्षेचा फज्जा, गुन्हेगारी नेटवर्क जोमाने कार्यरत

Pakistan Youth Protest: पाकिस्तानी गृहमंत्र्यांना 'कॉकरोच' आंदोलनाची भीती, शाहबाज सरकारला दिला घरचा आहेर; तरुणांच्या संतापाकडे वेधले लक्ष

Goa Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर हायकोर्टाची दखल; राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीस

Bail Surety Fine: चुकीचा मोबाईल नंबर देत कोर्टाची दिशाभूल, महिला जामीनदाराला पडलं महागात; 10 हजारांचा ठोठावण्यात आला दंड

Bicholim Crocodile Hatchling: व्हाळशी तळ्यामधील पिंजऱ्यात अडकले आणखी मगरीचे पिल्लू, एक मगर अजूनही तळ्यात; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT