Viral Video of Elephant Trying to Board Bus 
देश

Viral Video : अरे देवा! हत्तीलाही घरी जाण्याची घाई? थेट बसमध्येच चढण्याचा प्रयत्न; पुढे काय झालं पाहाच एकदा

Viral Video of Elephant Trying to Board Bus : या व्हिडिओमध्ये एक हत्ती चक्क बसमध्येच चढताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Viral Video of Elephant Trying to Board Bus : हत्ती हा महाकाय देह असलेला प्राणी आहे. त्यांचे व्हिडिओ वारंवार इंटरनेटवर व्हायरल होतात. कधी दुःखी तर कधी आनंदी, या महाकाय सस्तन प्राण्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.

आता असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि त्याला सगळ्यांनीच आपली पसंती दर्शवली आहे. या व्हिडिओमध्ये एक हत्ती चक्क बसमध्येच चढताना दिसत आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.

(Viral Video of Elephant Trying to Board Bus)

व्हिडिओच्या सुरुवातीला गर्दीने भरलेल्या बसमध्ये एक मोठा हत्ती चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एका महामार्गावर, टस्कर आपल्या सोंडेने वाहनाला लक्ष्य करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये पुढे, हळू चालत असलेली बस हत्तीच्या अचानक समोर येण्यामुळे थांबली.

सुदैवाने, व्हिडिओच्या शेवटी, जंगली टस्कर कोणालाही इजा न करता बसपासून लांब होताना दिसत आहे. "#दिवाली की छुट्टियों में सभी जल्द से जल्द घर पहुँचना चाहते है..." असे या व्हिडिओला क्लिपला कॅप्शन दिले आहे.

इथे व्हिडिओ पाहा :

या व्हिडिओला 133k पेक्षा जास्त views आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. हत्तीने असे वर्तन कशामुळे केले याबद्दल नेटिझन्स चिंतेत होते तर अनेकांना हत्ती बसमध्ये चढत असताना पाहून आश्चर्य वाटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT