Cats Viral Video  Dainik Gomantak
देश

मांजरी बनल्या डान्सर; हवेत केला फुग्यांसोबत जबरा डान्स, Video Viral

दोन मांजरीचे पिल्लू फुग्यांसोबत खेळत असल्याची क्लिप ऑनलाइन व्हायरल होत आहे

दैनिक गोमन्तक

अनेकदा प्राणी आपल्याच विश्वात मग्न असलेले आपल्याला दिसून येतात. प्राण्यांना चांगला वेळ घालवणारे आणि आनंद लुटताना दाखवणारे व्हिडिओ आपले मन जिंकतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर हास्य येईल. दोन मांजरीचे पिल्लू फुग्यांसोबत खेळत असल्याची क्लिप ऑनलाइन व्हायरल होत आहे, जी पाहून तुम्हालाही हसू येईल.

(Cats Viral Video )

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ Buitengbeiden ने ट्विटरवर शेअर केला आहे. या छोट्या क्लिपमध्ये दोन मांजरीचे पिल्लू फुग्यांसोबत खेळताना दिसतात. दोघीही खूप मजा करताना दिसत आहेत. मात्र, शेवटी तो फुगा फुटतो.

पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये "मांजरीचे पिल्लू फुग्याने खेळत आहेत" असे लिहिले आहे.

हा व्हिडिओ ऑनलाइन शेअर केल्यापासून व्हिडिओला दहा लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एकाने लिहिले की, "हे खूप आश्चर्यकारक आहे, खूप शुद्ध आहे आणि मला ते आवडले!" दुसर्‍या युजरने कमेंट केली, "असे अनेक कुत्र्याचे व्हिडिओ पाहिले आहेत. पहिल्यांदाच मांजर पाहतोय. खूप गोंडस!"

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT